Google ने न्यूयॉर्कमध्ये उघडले जगातील पहिले रिटेल स्टोअर

पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ॅपल (Apple) कंपनीचे अनुकरण करत गुगलने (Google) जगातील पहिले रिटेल स्टोअर न्यूयार्कमध्ये (New York) सुरु केले आहे. गुगलच्या हे दुकान अतिशय हायटेक अन् आलिशान असून येथून कंपनी हार्डवेअर, सॉप्टवेअर (Hardware, software) आणि इतर उत्पादने विक्री करणार आहे. याबद्दल गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

न्यूयॉर्कच्या चेल्सी (Chelsea) भागात 5 हजार चौरस फुटावर हे स्टोअर विखुरलेले आहे. या ठिकाणी ग्राहकांना गुगल निर्मित हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर खरेदी करता येणार आहेत. हे दुकान 24 भाषामध्ये (24 languages) ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार आहे. यात प्रवेश करताच उत्पादनचा डिस्पले दृष्टीस पडणार आहे. त्यानंतर मोठा झगमगाट असलेल्या खोलीत उत्पादने नजरेस पडतील. जर गुगलचा पिक्सल फोनमध्ये बिघाड झाल्यास ग्राहक या ठिकाणी येऊन तो दुरुस्त करु शकणार आहेत.

हे देखील वाचा

Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती

Online financial fraud । ऑनलाइन फसवणूक झाल्यास कुठं, कशी तक्रार कराल ?, जाणून घ्या तक्रार करण्यासाठी आवश्यक गोष्टी

Gold Price Today | 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या आजचा दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : google worlds first retail store google retail store google store

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update