‘हॉट’नेससाठी फेमस मॉडेल ‘डेमी रोज’च्या नव्या लुकची सोशलवर ‘चर्चा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फिटनेस फ्रिक आणि बिकीनी मॉडेल डेमी रोज सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. डेमीनं इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये डेमी वेगळ्याच लुकमध्ये दिसत आहे. जेवढी ती सुंदर दिसत आहेत तेवढीच ती सेक्सी दिसत आहे. कारण डेमीचा बिकीनी लुक खूपच हॉट दिसत आहे. आपल्या फिगर आणि हॉटनेसमुळे डेमी नेहमीच चर्चेत असते. सध्या डेमीचे फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

डेमीचा फिटनेस चाहत्यांना विशेष आवडतो. आपल्या सेक्सी फिगर आणि हॉटनेसमुळे डेमीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. डेमी बोल्ड आणि हॉट फोटोंसाठी फेमस आहे. डेमीची मोठी फॅनफॉलोविंग आहे. डेमीचे इंस्टाग्रामवर तब्बल 11.5 मिलियन्स फॉलोवर्स आहेत.

डेमी रोज सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव असते. आपले नव नवीन फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसाठी नेहमीच शेअर करत असते. हॉट फिगरवाली डेमी अनेकांसाठी फिटनेस इंस्पिरेशन आहे.

https://www.instagram.com/p/B5v6z5LA9nG/

आपल्या फिटनेसबद्दल बोलताना डेमी म्हणते, “मी स्वत:ला शक्य तेवढं हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. मी जगभरात प्रवास करत असते. माझ्या प्रवासादम्यान वर्कआऊट करणं खूप अवघड जातं. तरीही मी माझं रुटीन कायम ठेवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकजण म्हणतो की, त्यांच्यासाठी मी सर्वात हेल्दी आहे.”

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !