रेशन दुकानावर ePOS ला इलेक्ट्रॉनिक तराजूशी लिंक करण्यासाठी नियमात दुरूस्ती, तुम्हाला अशाप्रकारे मिळेल लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने रेशन दुकानावर इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल (ePOS) उपकरणाला इलेक्ट्रॉनिक तराजूशी जोडण्याच्या उद्देशाने नियमात दुरूस्ती केली आहे. नॅशनल फूड सिक्युरिटी अ‍ॅक्ट (NFSA) अंतर्गत लाभार्थ्याला योग्य मात्रेत धान्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. govenment amends rules for linking epos to electronic weighing machines people to be benefitted like this know about it

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Exams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच

सरकारने लाभार्थ्यांसाठी धान्याचे वजन करताना रेशन दुकानात पारदर्शकता आणण्यासाठी आणि नुकसान रोखण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे.
NFSA च्या अंतर्गत देशातील सुमारे 80 कोटी लोकांना प्रति व्यक्ती, प्रति महिना पाच किलो गहू आणि तांदूळ (धान्य) सवलतीच्या दरात देत असल्याचा दावा सरकारने एका वक्तव्यात केला आहे.

BJP Leader Keshav Upadhye । हा एक नवा हास्यास्पद प्रयोग; शरद पवारांच्या घरी होणाऱ्या बैठकीवरून भाजपाचा निशाणा

धान्याच्या वितरणबाबत अधिसूचना
एका अधिकृत वक्तव्यानुसार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने
एनएफएसए 2013 अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार सबसिडीचे धान्य वितरण योग्य प्रमाणात मिळण्यासाठी 18 जून 2021 ला एक अधिसूचना जारी केली.

PM Modi | पंतप्रधानांच्या नावावर सुरू केलेले ‘हे’ सेव्हिंग अकाऊंट देते 2.30 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ’Koo’ वर माहिती देताना लिहिले की,
गरीबांपर्यंत रेशन योग्य प्रमाणात पोहचवणे,
वितरणात पारदर्शकता आणणे,
यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन मशीन आणि ePoS मशीनच्या लिकिंगला प्रोत्साहन दिले जाईल.
या निर्णयाने ग्राहकांना धान्य वितरणाचा पूर्ण लाभ मिळेल, आणि भ्रष्टचार सुद्धा संपेल.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : govenment amends rules for linking epos to electronic weighing machines people to be benefitted like this know about it

हे देखील वाचा

तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी