खुशखबर ! दहावी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आरोग्य विज्ञान विद्यापीठामद्ये भरती निघाली आहे. यामध्ये ग्रुप सीमध्ये ९७६ पदांची भरती निघाली आहे. ज्यामध्ये स्टेनो, क्लार्क, स्टाफ नर्स, लॅबोरेटरी टेक्निशियन, स्टोअर किपर, लॅबोरेटरी अटेंडंट आणि ऑपरेटिंग या जागांकरता भरती निघाली आहे.

तुम्ही जर फक्त दहावी पास जरी असाल तरीही आरोग्य विज्ञान विद्यापीठामद्ये नोकरीकरता अर्ज करू शकता. कारण यामध्ये काही जागा ह्या दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आहे.

पदांची नावे –

स्टाफ नर्स – ५९५,
क्लार्क – ५४,
स्टेनो टायपिस्ट – ३०,
स्टेनो किपर – २५,
लॅबोरेटरी टेक्निशियन – ११३,
लॅबोरेटरी अटेंडंट – १२३,
ऑपरेटिंग थिअटर टेक्निशियन – ३६

महत्वाच्या तारखा –

फॉर्म भरण्याची तारीख – २२ मे २०१९

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १५ मे २०१९

वेबसाईट – uhsr.ac.in

Loading...
You might also like