Homeताज्या बातम्याGovernment Jobs in Maharashtra | 10 वी उत्तीर्ण महिलांसाठी सरकारी नोकरीची मोठी...

Government Jobs in Maharashtra | 10 वी उत्तीर्ण महिलांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी ! आजच करा याठिकाणी अप्लाय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Government Jobs in Maharashtra | दहावी पास असणाऱ्या महिलांसाठी सरकारी नोकरी (Government Jobs in Maharashtra) करण्याची मोठी संधी आहे. मिलिटरी हॉस्पिटल किरकी व देहू रोड (Military Hospital Kirki and Dehu Road) या ठिकाणी लवकरच काही पदांसाठी भरती (Recruitment) होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे. महिला सफाई कर्मचारी (Female cleaners) या पदांसाठी ही भरती प्रक्रीया राबविली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Offline Application) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

 

पदाचे नाव आणि पद संख्या
महिला सफाई कर्मचारी (Female Cleaners) – 2 जागा

 

शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. या पदासाठी महिला कर्मचाऱ्यांनीच अर्ज करायचे आहेत. या पदावर करण्यासाठी किमान अनुभव (Experience) असणे आवश्यक आहे.(Government Jobs in Maharashtra)

 

पगार
या पदासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना 9 हजार रुपये प्रतिमहीना इतका पगार दिला जाईल.

अशी होणार निवड
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत. यानंतर उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी (Verification) केली जाईल. यानंतर काही निवडक उमेदवारांना मुलाखतीसाठी (Interview) बोलावले जाईल.

 

नोकरीचे ठिकाण
परिवार नियोजन केंद्र (Family Planning Center), मिलिट्री हॉस्पिटल किरकी, पुणे -20
परिवार नियोजन केंद्र, मिलिट्री हॉस्पिटल देहूरोड, छावणी, पुणे -21

 

आवश्यक कागदपत्रे
– Resume (बायोडेटा)

– दहावी, बारावी किंवा इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्र (Education Certificate)

– शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)

– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) (Caste Certificate)

– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) (ID Card Aadhaar Card, License)

– पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photo)

अर्ज पाठवण्याचा पत्ता
परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल किरकी, पुणे -20 किंवा परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल देहूरोड, छावणी, पुणे -21

 

नोटीफिकेश पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/18V0a7wrENwausD6lXCxKy39759YGd02b/view

 

Web Title :- Government Jobs in Maharashtra | 10th passed jobs in pune military hospital kirkee dehu road recruitment 2022 jobs for women

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Buldhana Crime | DJ बंद करायला सांगितल्याने पोलीस स्टेशनमध्येच राडा अन् तोडफोड; ठाणे अंमलदार जखमी, दोन महिलांसह 6 जणांवर FIR

Prof Santishree Dhulipudi Pandit | पुण्यातील प्राध्यापिकेने घडवला इतिहास ! JNU च्या पहिल्या महिला कुलगुरु होण्याचा मिळवला मान

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! शहरातील ‘कोरोना’बाधितांची संख्या हजाराच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News