कलेक्टर ऑफीसमधील अधिकारी व कर्मचारी ‘पॉर्न’मध्ये मग्‍न !, पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सामान्यपणे माणूस कार्यालयात काम करण्यासाठी जातो. मात्र विचार करा कि, सरकारी कार्यालयात हे कर्मचारी काम सोडून पॉर्न पाहत बसले तर काय होईल ? प्रत्यक्षात मध्यप्रदेशातील ग्वालियरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी काम करण्याऐवजी पॉर्न पाहण्यात व्यस्त होते. कर्मचारी आणि अधिकारी अशा प्रकारे पॉर्न पाहण्यात व्यस्त असतानाचे काही पुरावे देखील प्रशासनाच्या हाती लागले आहेत.

कलेक्टर ऑफिस में पोर्न देखते थे कर्मचारी, सच जानकर चौंक गए अफसर

या प्रकारानंतर या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. विभागातील कर्मचाऱ्यांचे संगणक तपासणीचे काम हाती घेतले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. यावेळी तपास करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांनी या संगणकाच्या आयपी अॅड्रेस चेक केला असता त्यांना विविध पॉर्न साईट्स, यूट्यूब, आणि हॉटस्टार सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांना हे अधिकारी पॉर्न पाहत असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर अनेक विभागातील संगणकांमध्ये या वेबसाईट्स उघड्या असल्याचे देखील आढळून आले.

कलेक्टर ऑफिस में पोर्न देखते थे कर्मचारी, सच जानकर चौंक गए अफसर

दरम्यान, या प्रकरणी जिल्हाधिकारी अनुराग चौधरी यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या असून यावर स्पष्टीकरण मागवले आहे.

कलेक्टर ऑफिस में पोर्न देखते थे कर्मचारी, सच जानकर चौंक गए अफसर

‘या’ १० पैकी काही ‘एक’ खाल्ल्यास शरीरातील रक्‍ताचे (HB) प्रमाण वाढेल, जाणून घ्या

वैवाहिक जीवनात ‘हा’ आहार घ्या अन् घ्या सळसळत्या तारूण्याचा अनुभव, जाणून घ्या

चाळिशीनंतर ‘वजन’ नियंत्रणात आणण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय

‘या’ 2 उपायांमुळे कंबरदुखी होईल ‘गायब’, कधीही होणार नाही त्रास, जाणून घ्या

डोळयांमध्ये काही ‘बदल’ झाल्यास ‘ती’ १० पैकी ‘या’ एका आजाराची लक्षणं, जाणून घ्या

मेंदी अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like