गुंतवणुकीत सुधार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील : PM मोदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज एस.पी. कॉलेजच्या मैदानावर प्रचार सभा झाली. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आपल्या भाषणात त्यांनी नवीन भारतासाठी कसून तयारी करावी लागणार आहे. नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची तयीर करावी लागणार आहे. गुंतवणुकीत सुधार करण्यासाठी सरकार योग्य ती पावले उचलण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

संपूर्ण जगात भारताचा डंका वाजतो आहे यां कारम ते म्हणजे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय. जम्मू काश्मीर आणि लडाखच्या भविष्यासाठी आम्ही निर्णय घतेला. मागील सत्तर वर्षापासून कलम 33370 हे जम्मू काश्मीरच्या विकासातला अडथळा होतं. हा अडथळा दूर करण्याच्या बाता अनेकांनी मारल्या पण कोणीही हिंमत दाखवली नाही असे मोदींनी स्पष्ट केले.

गुंतवणीकीत सुधारणा करण्यासाठी आम्ही विशेष करणार आहोत असे मोदींना सांगितले. पाच वर्षात आण्ही पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी रुपये खर्च करणार आहोत याचा फायदा पुण्यालाही होणार आहे. पुणे ते पंढरपूर महामार्ग उभारला जाणार आहे अशी घोषणा मोदी यांनी पुण्यात झालेल्या भाषणात केली. काही लोकांना आमच्या विरोधात बोलल्याशिवाय चैन पडत नाही असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी