बेरोजगारांसाठी खुशखबर ! सरकारी नोकरीची इच्छा असणार्‍यांसाठी 13 ठिकाणी सुवर्णसंधी, हजारो पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील आघाडी सरकारने तरुणांना आनंदाची बातमी दिली आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या सरकारने विविध सरकारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात विविध हजारो पदांसाठी भरती होणार आहे. पश्चिम रेल्वेमध्ये 3553 अप्रेंटिस पदांची, नाबार्डमध्ये ऑफिस अटेंन्डट पदाच्या 73 जागा, भारतीय स्टेट बँकेत लिपीक पदाच्या महाराष्ट्रात 865 जागा भरल्या जाणार आहेत.

सर्व पदांबाबतची माहिती महाराष्ट्र सरकारच्या https://www.mahanews.gov.in/HOME/NaukriShodhaNewsDetails.aspx?str=0ur4SZfbPVM= या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

1. पश्चिम रेल्वेमध्ये 3553 अप्रेंटिस पदांची भरती
पदाचे नाव – अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण, संबंधित आय.टी.आय. ट्रेडमध्ये उत्तीर्ण

वयाची अट – 6 फेब्रुवारी 2020 रोजी 15-20 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याचा कालावधी – 07 जानेवारी 2020 सकाळी 11 पासून 06 फेब्रुवारी 2020 पर्यंत सायंकाळी 5 पर्यंत

अधिक माहितीसाठीhttp://bit.ly/39MhTvd

—————————————————————–

2. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड – ट्रेड अप्रेंटिस 6060 पदांची भरती, महाराष्ट्रात 1908 जागा

पदाचे नाव – नॉन आय.टी.आय अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण आणि गणित व विज्ञान विषयात किमान 40 टक्के गुण

वयोमर्यादा – 09 फेब्रुवारी 2020 रोजी 15 ते 24 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 9 फेब्रुवारी 2020 सकाळी 11.59 पर्यंत

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/37useKr

ऑनलाईन अर्जाची सुरुवात – 10 जानेवारी 2020 पासून http://bit.ly/2ZK39sk या संकेत स्थळावर

———————————————————————-

3. SBI मध्ये लिपीक पदाच्या 8308 जागा, महाराष्ट्रात 865 जागा

पदाचे नाव – ज्युनिअर असोसिएट (क्लर्क, कस्टमर सपोर्ट आणि सेल्स)

शैक्षणिक पात्रता – पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असलेले उमेदवार

वयोमर्यादा – 1 जानेवारी 2020 रोजी 20 ते 28 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 26 जानेवारी 2020

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/37xX19i

ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2QiDqE8

——————————————————————————-

4. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांची भरती

मुख्य व्यवस्थापक – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी, एबीए किंवा यासमान मान्यता असलेली शैक्षणिक पात्रता

अनुभव – 10 वर्षे अनुभव

वरिष्ठ व्यवस्थापक – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी, एबीए किंवा यासमान मान्यता असलेली शैक्षणिक पात्रता

अनुभव – 7 वर्षे अनुभव

अर्ज पाठवण्याचा पत्ता – व्यवस्थापक (पी आणि आय आर), जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, प्रशासकीय इमारत, शेवा, मुंबई – 400707

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2rNJNpH

————————————————————————-

5. भारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस बोर्ड मुंबई येथे विविध 17 पदांची भरती
– कायदा अधिकारी ग्रेड बी – 1 जागा
– व्यवस्थापक (तांत्रिक-स्थापत्य – 2 जागा
– सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा) – 8 जागा
– सहाय्यक व्यवस्थापक (शिष्टाचार आणि सुरक्षा) – 5 जागा
– ग्रंथपाल व्यावसायिक (सहाय्यक ग्रंथपाल) ग्रेड ए – 1 जागा

अर्ज करण्याचा कालावधी – 30 डिसेंबर 2019 ते 20 जानेवारी 2020 पर्यंत

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/350CecU

—————————————————————————————

6. नाबार्डमध्ये ऑफिस अटेंन्डट पदासाठी 73 जागा, महाराष्ट्रात 23 जागा

पदाचे नाव – ऑफिस अटेंन्डट

शैक्षणिक पात्रता – 10 उत्तीर्ण

वयोमर्यादा – 1 डिसेंबर 2019 रोजी 30 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2020

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2PXXk7r

ऑनलाईन अर्जासाठी : https://bit.ly/39d2Bzh

——————————————————————————

7. भारतीय संसदेत संसदीय पत्रकार पदाच्या 21 जागांची भरती

संसदीय पत्रकार – एकूण 21 जागा त्यापैखी 12 इंग्रजीसाठी 9 हिंदीसाठी

शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि शॉर्टहँड इंग्रजी, हिंदी मध्ये 160 शब्द प्रतिमिनीट गती

वयोमर्यादा – 28 जानेवारी 2020 रोजी 40 वर्षे (मागासवर्गीय उमेदवार, शासकीय कर्मचाऱ्यांना सवलत)

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2020

अर्ज पाठवण्याचा पत्ता – द रिक्रुटमेंट ब्रँच, लोकसभा सचिवालय, रुम नं. 521, संसद भवन, अ‍ॅनेक्स, नवी दिल्ली – 110001

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2PNBd3p

————————————————————————————–
8. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्वपरीक्षा – 2020
– सहायक राज्यकर आयुक्त, गट- अ – 10 जागा

शैक्षणिक पात्रता – कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

– उपमुख्य कार्यकारी/गटविकास अधिकारी, गट अ – 7 जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

– सहायक आयुक्त / प्रकल्प अधिकारी, श्रेणी 2, गट-अ : 1 जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

– उद्योग उपसंचालक, तांत्रिक, गट अ – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – स्थापत्य शाखेतील अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी तसेच मराठी भाषेचे ज्ञान

– सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट अ – 2 जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा अंतिम वर्षात शिकणारे उमेदवार किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

– उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब, (प्रशासन शाखा) – 25 जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, अंतिम वर्ष किंवा पदवीधर तसेच मराठी भाषेचे ज्ञान

– कक्ष अधिकारी, गट ब – 25 जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, अंतिम वर्ष किंवा पदवीधर तसेच मराठी भाषेचे ज्ञान

– सहायक गट विकास अधिकारी, गट ब – 12 जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, अंतिम वर्ष किंवा पदवीधर तसेच मराठी भाषेचे ज्ञान

– सहायक निबंधक सहकारी संस्था, गट ब – 19 जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, अंतिम वर्ष किंवा पदवीधर तसेच मराठी भाषेचे ज्ञान

– उपअधीक्षक, भूमी अभिलेख, गट ब – 6 जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, अंतिम वर्ष किंवा पदवीधर तसेच मराठी भाषेचे ज्ञान

– उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट ब – 3 जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, अंतिम वर्ष किंवा पदवीधर तसेच मराठी भाषेचे ज्ञान

उंची – पुरुष 165 सें.मी किमान, स्त्री 155 सें. मी. किमान (अनवाणी)

छाती – न फुगवता 79 सें.मी, फुगवण्याची क्षमता- किमान 5 सें.मी.

– सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, गट ब – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, अंतिम वर्ष किंवा पदवीधर तसेच मराठी भाषेचे ज्ञान

– कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट ब – 4 जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, अंतिम वर्ष किंवा पदवीधर तसेच मराठी भाषेचे ज्ञान

– सहाय्यक प्रकल्प अधिकारी/ संशोधन अधिकारी व तत्सम, गट ब – 11 जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, अंतिम वर्ष किंवा पदवीधर तसेच मराठी भाषेचे ज्ञान

– नायब तहसिलदार, गट ब- 73 जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, अंतिम वर्ष किंवा पदवीधर तसेच मराठी भाषेचे ज्ञान

वयोमर्यादा – 1 एप्रिल 2020 रोजी वय वर्षे 19 ते 38 (मागासवर्गीय, अनाथ, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 13 जानेवारी 2020

अधिक माहितीसाठी :- http://bit.ly/2PNKFDO

ऑनलाईन अर्जासाठी :- http://bit.ly/2QbjkKJ

——————————————————————————————

9. मध्य रेल्वेमध्ये (मुंबई) विविध 251 पदांची भरती

कनिष्ठ लिपिक – 171 जागा

शैक्षणिक पात्रता – 50 टक्के गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 30 प्र.श.मि. तसेच हिंदी टायपिंग 25 प्र.श.मि. (मागासवर्गीय उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेत सवलत)

वरिष्ठ लिपिक – 80 जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष

वयोमर्यादा – 42 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 19 जानेवारी 2020 सकाली 6 पर्य़ंत

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2EBnIxj

ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2PH9z88

—————————————————————————

10. नागपूर भारतीय डाक विभागात विविध 5 जागांसाठी भरती

– डिस्पॅच रायडर – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – 8 पास, दुचाकी, तीनचाकी आणि हलके चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना

वयोमर्यादा – 1 जुलै 2019 रोजी 18 ते 30 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2EBw1Jm

– पेंटर (स्किलड आर्टसन) – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात शासनमान्य तंत्रज्ञान संस्थेचे प्रमाणपत्र किंवा 8 पास आमि संबंधित क्षेत्रातील 1 वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – 1 जुलै 2019 रोजी 18 ते 30 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2SaWl51

– स्टाफ कार चालक – 3 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास, हलके व जड वाहन चालवण्याचा परवाना आणि अनुभव

वयोमर्यादा – 15 जानेवारी 2020 रोजी 18 ते 27 (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2S82IpT

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 15 जानेवारी 2020 (सायंकाळी 5 पर्य़ंत)

अर्ज करण्यासाठी : http://bit.ly/2Z6n18G

—————————————————————————-

11. कोल इंडिया लि. मध्ये विविध 1326 जागांची भरती

– मॅनेजमेंट ट्रेनी

मायनिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल – 832 जागा

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह बी.ई., बी.टेक, बी.एस्सी इंजिनिअर उत्तीर्ण

– कोल प्रिपरेशन – 28 जागा

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह बी.ई., बी.टेक, बी.एस्सी इंजिनिअर (मिनरल/केमिकल) उत्तीर्ण

– सिस्टम – 46 जागा

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह बी.ई., बी.टेक, बी.एस्सी इंजिनिअर (कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअर, आय.टी), एम.सी.ए. उत्तीर्ण

– मटेरियल मॅनेजमेंट – 28 जागा

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअर, 2 वर्षाचा एम.बी.ए., पी.जी डिप्लोमा मॅनेजमेंट उत्तीर्ण

– फायनांस आणि अकाउंट्स – 254 जागा

शैक्षणिक पात्रता – सीए, आयसीडब्ल्यूए उत्तीर्ण

– पर्सेनल आणि एच आर – 89 जागा

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा मॅनेजमेंट (एच. आर, इन्डस्ट्रीअल रिलेशन) किंवा एम.एच.आर.ओ.डी. किंवा एम.बी.ए. किंवा एम.एस. डब्ल्यू (एच.आर) उत्तीर्ण

– मार्केटिंग आमि सेल्स – 23 जागा

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह एम.बी.ए, पी.जी. डिप्लोमा मॅनेजमेंट (मार्केटिंग) उत्तीर्ण

– कम्युनिटी डेव्हलपमेंट – 26 जागा

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह संबंधित विषयावरील पदव्युत्तर पदवी, पदविका उत्तीर्ण

वयोमर्यादा – 1 एप्रिल 2020 रोजी 30 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2020 रात्री 11 पर्यंत

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/38QYBo3

ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/36LFhqp

————————————————————————————–

12. खादी व ग्रामोद्योग आयोगामध्ये यंग प्रोफेशनल्स पदांच्या 75 जागा

पद – यंग प्रोफेशनल्स

शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी, पदविका उत्तीर्ण

वयोमर्यादा – 10 जानेवारी 2020 रोजी उमेदवाराचे वय 27 वर्षे पूर्ण

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 10 जानेवारी 2020

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/345jPer

अर्ज करण्यासाठी : http://bit.ly/3475rCi

———————————————————————-

13. स्टाफ सिलेक्शन कमिशन विविध पदांची भरती

पदाचे नाव – कनिष्ठ विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहायक, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता – 12 उत्तीर्ण

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 10 जानेवारी 2020

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2Pfvwdb

अर्ज करण्यासाठी : http://bit.ly/2ONkug9

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/