Gram Ujala Scheme | 12 वॅट LED बल्ब अवघ्या 10 रुपयात! जाणून घ्या पूर्ण योजना आणि लाभ घेण्याची शेवटची तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gram Ujala Scheme | तुम्ही अवघ्या 10 रुपयात 12 वॅटचा LED बल्ब खरेदी करू शकता, आणि तोही 3 वर्षाच्या गॅरंटीसह मिळेल, असे कुणी सांगितले तर कदाचित तुम्ही विश्वास ठेवणार नाही. परंतु, ही थट्ट नाही. CESL म्हणजे सरकारी कंपनी कन्व्हर्जेन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड याच रेटवर एका कुटुंबासाठी 5 बल्ब देत आहे. हा 7 ते 12 वॅटचा बल्ब ग्राम उजाला कार्यक्रम (Gram Ujala Scheme) अंतर्गत विकला जात आहे.

 

सध्या ही ग्राम उजाला योजना बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगनामध्ये सुरू आहे. येथील ग्रामीण कुटुंब बल्ब घेऊ शकतात. ही ग्राम उजाला योजना 31 मार्च, 2022 पर्यंत चालेल.

 

जर या राज्यांमध्ये तुम्ही राहात असाल तर या सुविधेचा लाभ घेऊ शकता. CESL कॅम्प लावून बल्ब वितरणाचे काम करते, म्हणजे बल्ब मिळवण्यासाठी खुप प्रयत्न करण्याची गरज नाही. केवळ 10 रुपये द्या आणि बल्ब घरी घेऊन जा.

वीज मंत्रालयाने मंगळवारी एका वक्तव्यात म्हटले की, एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लि. (ईईएसएल) ची
सहायक कंपनी सीईएसएलने ग्राम उजाला कार्यक्रमाची (CESL Gram Ujala Scheme)
ची योजना ‘करोड’ अंतर्गत 50 लाख एलईडी बल्ब वाटप करण्यात यश मिळवले आहे.

 

 

Web Title :- Gram Ujala Scheme | 12 watt 7watt bulb in 10rs gram ujala scheme gram ujala yojana

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Omicron Covid Variant | गेल्या 24 तासात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 190 नवीन रुग्ण ! राज्यात 450 पैकी 125 रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात, जाणून घ्या आकडेवारी

 

Omicron Covid Variant | नायजेरियाहून पुण्यात आलेल्या ओमिक्रॉन बाधित रुग्णाचा मृत्यू, पण मृत्यूमागील कारण वेगळं

 

Mayor Murlidhar Mohol | 15 ते 18 वयोगटासाठी पुणे शहरात 5 लसीकरण केंद्रे, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

 

Government Scheme | ‘ही’ सरकारी योजना माजी सैनिकांच्या मुलींच्या लग्नासाठी देते 50,000 ची रक्कम; जाणून घ्या कसा मिळेल लाभ

 

Suman Kale Death Case | सुमन काळे पोलीस कोठडी मृत्यू! सक्षम व निष्पक्ष सरकारी वकिल नेमणेबाबत राज्यपालांना निवेदन

 

Anti Corruption Bureau Pune | 85 हजार रुपयांची लाच घेताना खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; चाकण पोलिस ठाण्यातील PSI सह दोघांवर गुन्हा

 

Mumbai Lockdown News | ‘…तर मग मुंबईत Lockdown लागणार’; राजेश टोपेंनी दिले संकेत