मोठा दिलासा ! पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मिरज रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता 50 ऐवजी 10 रुपये फक्त, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मिरज रेल्वे स्टेशनवरील Miraj Railway Station प्लॅटफॉर्म तिकिटासाठी Platform Tickets आता 50 रुपयांची गरज नाही. आता 10 रुपये देऊन प्लॅटफॉर्म तिकिट मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही अंमल बजावणी 1 जुलैपासून होणार आहे. Great relief For platform tickets at Pune Kolhapur Sangli and Miraj railway stations now only Rs 10 instead of Rs 50 find out

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पुण्यात 10 वी, 12 वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; 5 जुलै रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा, या पदासाठी होणार भरती

कोरोना काळात प्लॅटफॉर्म तिकिट दर Platform Ticket Rates 50 रुपये करण्यात आला होता.
1 जुलैपासून तो आता पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच रेल्वे स्टेशनवर Railway Station 10 रुपये करण्यात येणार आहे.
अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Web Titel : Great relief For platform tickets at Pune Kolhapur Sangli and Miraj railway stations now only Rs 10 instead of Rs 50 find out

Maratha Reservation । तर.. मग सरकार कोणत्या बाबतीत सकारात्मक?, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल

Pune Crime News | सायबर भामट्यांची फास्ट टॅगवर वक्रदृष्टी, करताहेत ‘हा’ उद्योग