Gunaratna Sadavarte | अखेर गुणरत्न सदावर्ते यांची 18 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका; तुरुंगातून बाहेर येताच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gunaratna Sadavarte | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak Attack Case) निवासस्थानी एसटी कामगारांनी (MSRTC Worker) हल्ला केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (Sadavarte) यांना अटक (Arrested) करण्यात आली. त्यानंतर जवळपास 18 दिवसांंनी सदावर्ते तुरूंगाबाहेर आले आहेत. जेल बाहेर सदावर्ते यांच्या स्वागतासाठी हार आणि पेढे आणले गेले आहे. अटकेनंतर अखेर तब्बत 18 दिवसांनी सदावर्ते बाहेर आले. तुरुंगातून बाहेर येताच हा हिंदुस्थान्यांचा विजय असल्याचे सदावर्तेंनी म्हटलं आहे.

 

”हा विजय हिंदुस्थानाचा आहे. पत्नी, मुलगी आणि मित्र परिवाराने साथ दिली. हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आहे. भारताच्या संविधानापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही.” असं गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी म्हटलं आहे. ‘महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करता येईल ते करु. भ्रष्टाचार विरोधात लढू असंही’ त्यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हा (FIR) दाखल झाला होता. पुणे पोलिसांना सदावर्तेंचा ताबा हवा होता. मात्र सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) दिलासा मिळाला. पुण्यातील दाखल एफआयआरसंदर्भात सदावर्तेंना अटकपूर्व जामीन (Pre-Arrest Bail) मंजूर करण्यात आल्याने अखेर सदावर्ते तब्बल 18 दिवसानंतर तुरूंगातून बाहेर आले आहेत.

 

Web Title :- Gunaratna Sadavarte | Finally gunaratna sadavarte out of jail after 18 days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Navneet Rana on Sanjay Raut | नवनीत राणा यांची संजय राऊत यांच्याविरोधात नागपूर पोलिस आयुक्तांकडे तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

 

MP Navneet Rana | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ ! मुंबई पोलिसांवर खोटे आरोप करणे महागात पडणार?

 

Dryness In Mouth And Throat At Night | सकाळी झोपेतून उठतानाच तोंडाला-घशाला खूप कोरड पडतेय?; ‘हे’ पाहा 5 कारणे, काळजी घ्या !