शॉपिंग मॉलमध्ये सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, 17 युवतींसह 24 जण ताब्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक शॉपिंग मॉलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे कळाल्यावर तेथे पोलिसांना छापा मारुन २ तरुणींसह १५ महिला, ७ ग्राहक आणि मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार हरियाणाच्या गुरुग्रामच्या एका शॉपिंग मॉलमध्ये घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्पा सेंटरच्या व्यवसायाखाली देह विक्रीचा व्यापार करण्यात येत होता. पोलिसांना या ठिकाणी देह विक्रीचा व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाली ज्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

काय आहे प्रकरण –
पोलिसांना माहिती मिळाली होती की प्लाजा शॉपिंग मॉलमध्ये एवलोन स्पा सेंटरमध्ये देह विक्रीचा व्यापार सुरु आहे. यानंतर पोलिसांनी येथे छापा टाकला. पोलिसांना यासाठी सापळा रचला होता आणि आपल्याच कर्मचाऱ्याला तेथे ग्राहकाच्या वेशात पाठवले होते. या कर्मचाऱ्याने खात्री करुन आपल्या सहकार्यांना इशारा दिला त्यानंतर पोलिसांनी या स्पा सेंटरवर छापा मारला. यात मॅनेजर निरंजन आणि स्पा सेंटर संचालकाचे साथीदार अलोक यांना ताब्यात घेतले आहे. दुसरा साथीदार गौरव खरे फरार आहे. सहायक पोलीस आयुक्त बिरम सिंह या प्रकणाचा तपास करत आहेत.

या छाप्या पोलिसांनी कारवाई करत ७ तरुणींना अपत्तीजनक परिस्थिती ताब्यात घेतले. यात ग्राहकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणी दिल्ली, मिजोरम, मणिपूर, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यातील आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like