Hair Care Tips | पांढर्‍या केसांची समस्या मुळापासून नष्ट करेल ‘ही’ गोष्ट; केस होतील काळे, दाट आणि मजबूत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Hair Care Tips | प्रदूषण आणि टेन्शनमुळे लोकांचे केस लवकर सफेद होऊ लागतात. आता कमी वयात केस पांढरे होणे लोकांना सामान्य गोष्ट वाटू लागली आहे. अनेक लोक पांढर्‍या केसांमुळे त्रस्त आहेत. लोक ही समस्या दूर करण्यासाठी महागडे तेल आणि प्रॉडक्ट खरेदी करतात, परंतु त्याचा परिणाम दिसून येत नाही. अशावेळी मेथीचे काही उपाय तुमची मदत करू शकतात. (Hair Care Tips)

 

पांढर्‍या केसांच्या समस्येसाठी सेवन करा ही वस्तू
तुम्ही सुद्धा पांढर्‍या केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर गुळ आणि मेथी खा. सकाळी उठताच गुळ आणि मेथी एकत्र खाल्ल्याने पांढर्‍या केसांची (Premature Greying Hair) समस्या दूर होईल. आयुर्वेदानुसार हा पांढर्‍या केसासांठी अचूक उपाय मानला गेला आहे. (Hair Care Tips)

 

हिवाळ्यात केस गळण्याची समस्या वाढते. तुमचे केस अकाली पांढरे आणि कमजोर झाले असतील तरीसुद्धा हा उपाय लाभदायक ठरेल.

 

पांढर्‍या केसांपासून सुटका करेल हा उपाय

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा.

सकाळी त्याची चांगली पेस्ट बनवा.

आता ही पेस्ट केसांना लावा.

यामुळे केस हळुहळु पांढरे होणे बंद होतील.

 

खोबरेल तेलात मिसळा

मेथीदाणे वाटून त्याची बारीक पावडर तयार करा.

Advt.

ही पावडर खोबरेल तेलात मिसळून केसांच्या मुळावर हळुहळु लावा.

यातून डँड्रफच्या समस्येतून सुटका मिळेल.

केसांचे गळणे कमी होईल.

 

Web Title :- Hair Care Tips | hair care tips know solution to problem of white hair how to make hair strong

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rupali Chakankar | …तर सरपंचपद धोक्यात येणार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची सरकारकडे शिफारस

Multibagger Penny Stock | रू. 1.18 चा Stock झाला रू. 78 चा, एका वर्षात 1 लाख रुपये झाले 66 लाख, तुमच्याकडे आहेत का?

Parambir Singh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात ईडीनं नोंदवला परमबीर सिंह यांचा जबाब

PAN-Aadhaar | कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या PAN Card आणि Aadhaar Card चे काय करावे? जाणून घ्या नियम