Hair Fall | ‘हेयर फॉल’च्या समस्येने असाल त्रस्त, तर असा करा कांद्याचा वापर, जाणून घ्या याचे ३ फायदे!

0
860
Hair Fall | if you are troubled by the problem of hair fall then use onion like this
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Hair Fall | कांदा आपल्या आरोग्यासह केसांचे आरोग्यही सुधारतो. केसांवर कांद्याचा वापर केल्यास केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. कांदा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोज कांदा खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. (Hair Fall)

 

कांदा पौष्टिक तर आहेच, सोबतच तो अनेक आजार शरीरापासून दूर ठेवण्यास मदत करतो. त्यात कार्बोहायड्रेट, फायबर, पोटॅशियम, प्रोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. हे एक प्रकारचे सुपरफूड आहे. कांद्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेवूया…

 

कांद्याचे आरोग्यदायी फायदे

१. बद्धकोष्ठता
कच्चा कांदा बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास कच्चा कांदा खावा. कांद्यातील फायबर पोट साफ करण्यास मदत करते.

 

२. डायबेडिटस
कांद्यात क्रोमियम आढळते, जे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल राखण्यास मदत करते. डायबेटिसच्या रुग्णांना कच्चा कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो.

 

३. हेअर फॉल (Hair Fall)
कांद्याचा नियमित वापर केल्यास केस गळण्याची समस्या दूर होऊ शकते. कांदा केसांसाठी खूप फायदेशीर आहे. रोज कांद्याचा रस स्कॅल्पवर लावल्याने केस गळण्याची समस्या दूर होते. हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hair Fall | if you are troubled by the problem of hair fall then use onion like this

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ajit Pawar | संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यास नकार देणाऱ्या अजित पवारांची रवानगी पाकिस्तानात करा, भाजपच्या माजी आमदाराचा हल्लाबोल

Ranbir Kapoor | रणबीर कपूरच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर आउट; होत आहे व्हायरल

Alia Bhatt | मातृत्वाबद्दल बोलताना आलिया भट्ट म्हणाली “मूल जन्माला घालण्याचा निर्णय…”