Hair Fall Tips | आता आणखी नाही गळणार डोक्यावरील केस, फक्त या गोष्टीचा करावा लागेल वापर; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकांना केसाच्या समस्या (Hair Problems) असतात. काहींना केसात कोंडा असतो, तर काहींना केस गळतीने वैताग आलेला असतो. (Hair Fall Tips) तस पाहायला गेलं तर केस गळती (Hair Fall) ही समस्या खूप जणांना असल्याचं पाहायला मिळतं. या केस गळतीच्या समस्येसाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत. ज्या वापरल्याने तुमची केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. (Hair Fall Tips)

 

आपल्या सर्वांना संत्री (Orange) खायला खूप आवडत असते. परंतू काय तुम्हाला माहित आहे का? या संत्रीचा उपयोग आपल्या केसांच्याआरोग्यासाठीही केला जाऊ शकतो. (Hair Fall Tips) संत्रीमध्ये एंटीऑक्सीडन्टचे आणि विटॅमीन-सीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळेकेसांचा पीएच संतुलीत राहण्यास मदत होते (Orange For Hair Benefits).

 

– संत्रीचे तेल (Orange Oil)
केसांसाठी ऑरेंज ऑइल देखील खूप उपयुक्त आहे. संत्र्याचे तेल निर्जीव केसांसाठी खूप चांगले आहे. हे तेल केस मजबूत करते.

– संत्रीचा हेअर मास्क (Orange Hair Mask)
याशिवाय तुम्ही ऑरेंज हेअर मास्क देखील वापरू शकता. हा हेअर मास्क केसांना पोषण देण्यासाठी चांगलं आहे. यामुळे तुमचे केस मऊ आणि चमकदार बनतील.

 

– ऑरेंज हेअर कंडिशनर (Orange Hair Conditioner)
ऑरेंज हेअर कंडिशनर नेही केस मजबूत करता येतात. जर तुमचे केस खूप रखरखीत आणि निर्जीव झाले असतील, तर केसांना मऊ करण्यासाठी तुम्ही ऑरेंज कंडिशनर वापरू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hair Fall Tips | orange for hair benefits aids dandruff problems also growth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya Over Ed Raids On Anil Parab | ‘आता अनिल परबांनाही तुरूंगात जावे लागणार’ – किरीट सोमय्या

 

 

Pune ACB Trap Case | 1.50 लाख रूपयाच्या लाच प्रकरणी ‘त्या’ पोलिस निरीक्षकास अंतरिम अटकपूर्व जामीन, पुढील सुनावणी 31 मे रोजी

 

LPG Gas Subsidy Update | घरघुती एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये अनुदान; ‘या’ पद्धतीने तपासा खात्यातील रक्कम