Half Moon on Nails | नखांमध्ये दिसणारे ‘हे’ अर्धे चंद्र बर्‍याच आजारांचे देतात संकेत, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम (Policenama online) – Half Moon on Nails | बऱ्याचदा डॉक्टर तपासणी न करता किंवा चाचणी न करता फक्त शरीराकडे बघून आपल्याला बऱ्याच समस्या सांगतात. जेव्हा समस्या उद्भवते तेव्हा आपल्या शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. अशा परिस्थितीत, बाहेरून शरीराकडे पाहूनच अनेक समस्यांचा अंदाज केला जाऊ शकतो.

बोटांच्या नाजूक त्वचेचे रक्षण करतात नखे
प्रत्येकाला माहित आहे की नखे बोटांचे संरक्षण करतात. त्याचवेळी, प्रत्येक व्यक्तीची नखे वेगवेगळी असतात. काही नखे खूप कठोर असतात आणि काही खूप कमकुवत आणि मऊ असतात. त्याचवेळी आपण लोकांच्या नखाखाली अर्धा चंद्र (Half Moon on Nails) पाहिला असेल. या अर्ध्या चंद्रापासून आरोग्याशी संबंधित अनेक रहस्ये दडलेली आहेत. तर त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया …

1) अशक्तपणा
नखांवर लुनुआ नसणे हे आरोग्यावरील बिघाड दर्शवते. असे मानले जाते की रक्ताच्या कमतरतेमुळे ते नखांवर दिसत नाही.

2) मधुमेहाचे लक्षण
एखाद्याच्या नखावरील हा अर्ध चंद्र पांढर्‍याऐवजी पिवळा किंवा निळा असेल तर ते मधुमेहाचे लक्षण दर्शवते.

3) हृदयरोग
या व्यतिरिक्त बर्‍याच लोकांच्या लूनुलाचा रंग लाल दिसतो. अशा परिस्थितीत या लोकांना हृदयविकाराचा धोका असतो.

अशा परिस्थितीत, या चिन्हे ओळखणे आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे चांगले आहे.

Web Titel :- Half Moon on Nails | know what does half moon on nails say about our health

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lightning | वीज कोसळल्याने देशात 78 लोकांचा गेला बळी; पीएम मोदींनी केली आर्थिक मदतीची घोषणा

Smartphone | जर तुमची मुले सुद्धा जास्त मोबाइल पहात असतील तर ‘या’ 6 टिप्सचा करा वापर, जाणून घ्या

Thane Crime News | धक्कादायक ! चक्क रक्ताचा टिळा लावून केला प्रेमाचा बनाव, विवाहित तरूणाचे युवतीवर लैंगिक अत्याचार