Hamsa Nandini Breast Cancer | अभिनेत्री हमसा नंदिनीला झाला ब्रेस्ट कॅन्सर, बोल्ड लुकमध्ये फोटो शेअर करून दिला जबरदस्त संदेश…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Hamsa Nandini Breast Cancer | बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना कैन्सरचा सामना करावा लागतो. बॉलीवूडमध्ये सोनाली बेंद्रे (Sonali Bendre), मनीषा कोईराला (Manisha Koirala ) आणि ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) यांनी कैन्सरच्या रोगासोबत लढून विजय मिळवला आहे. मात्र नुकतंच दक्षिणात्य अभिनेत्री हमसा नंदिनीनं (Hamsa Nandini) सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. (Hamsa Nandini Breast Cancer)

हमसानं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिनं ब्रेस्ट कैन्सर असल्याचं सांगितले आहे. हमसा कैन्सरच्या तिसऱ्या स्टेजवर आहे. हमसानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणाली, “ मी हिम्मत नाही सोडली आणि स्वत:ला काही वचनं दिलं आहे. मी या आजाराला माझ्या लाईफला खराब करून देणार नाही. मी लढणार आणि जिंकणार सुद्धा. मी स्क्रिनवर जोरात आणि मजबूतपणे परतणार. मी माझी गोष्ट सांगेल, ज्यानं दुसरे प्रेरित होतील. तसेच मी माझ्या आयुष्याचा सोहळा साजरा करणार.” तिच्या या स्टॉंग आणि जबरदस्त संदेशामुळं चाहत्यांनी देखील तिला उपचारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Hamsa Nandini Breast Cancer)

 

हमसानं इन्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्याखाली तिनं नेटकऱ्यांना मोठा संदेश लिहिला आहे. त्यामध्ये तिनं लिहिलं की, “त्यावेळी मला असं वाटलं की, आता माझं जीवन पहिल्यासारख नाही रहाणार. 18 वर्षाआधी मी आझ्या आईला एका भयानक आजारामुळे हारवून बसली आहे. तेव्हापासून मी त्या भीतीमध्ये जगत आहे.”

दरम्यान, हमसानं डॉक्टरांच्या सांगण्यावरून बायोप्सी टेस्ट केली. त्यानंतर त्यांना कैन्सर असल्याचं कफर्म झालं. तसेच तिनं परिवार, मित्रमैत्रिणी, कलाकार आणि डॉक्टर्सचं आपल्या पोस्टमधून धन्यवाद व्यक्त केलं आहे.

 

Web Title :- Hamsa Nandini Breast Cancer | hamsa nandini diagnosed with breast cancer share strong post on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Fastag Monthly Pass | रिचार्जच्या त्रासापासून होईल सुटका, ‘या’ सोप्या पद्धतीने ताबडतोब बनवा FASTag चा मंथली पास

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 34 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Thackeray Government | ठाकरे सरकारकडून छत्रपती संभाजी महारांच्या स्मारकाविषयी महत्वाचा निर्णय

तुमचे सुद्धा असेल EPF Account तर आवश्य जाणून घ्या नवीन बदल, अन्यथा लाभापासून राहाल वंचित

Pooja Hegde | पूजा हेगडेनं बिकिनी घालून कडाक्याच्या थंडीत वाढवली ‘गर्मी’, फोटो झाले व्हायरल

Eknath Khadse | ‘माझ्यापुढे शेपटी हलवणारे मला विचारतात 30 वर्षात तुम्ही काय केलं?’ टपरीवर फिरणाऱ्याला मी मंत्री बनवलं’ – एकनाथ खडसे