Hansika Motwani | अभिनेत्री हंसिका मोटवानीने ॲप्स दाखवत शेअर केले फोटोज

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री हंसिका मोटवानीने (Hansika Motwani) तिच्या अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हंसिकाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बरोबरच बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत. हंसिका लग्नानंतर खूपच चर्चेत आली आहे. हंसिका (Hansika Motwani) पती सोहेल सोबत सध्या एन्जॉय करताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांचे काही फोटोज व्हायरल होताना दिसत आहेत.

हंसिकाने नुकताच शेअर केलेल्या फोटोजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटो पेक्षा हंसिकाने या फोटोला दिलेले कॅप्शन सर्वांनाच आवडल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये हंसिकाने ब्लॅक कलरचा मिनी स्कर्ट घातला आहे. तर त्यावर पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप कॅरी केला आहे. फोटो शेअर करत हंसिकाने कॅप्शन मध्ये म्हटले की, “ॲप्स क्लिअरली पाहण्यासाठी पुढे स्वाईप करा”. सध्या हंसिकाच्या या फोटोवर चाहत्यांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे.

हंसिका (Hansika Motwani) नेहमीच आपल्या फिटनेस वर देखील फारच लक्ष देत असते.
तिच्या फिटनेसचे अनेक व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. हंसिका नेहमीच आपल्या फोटो ने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते.

Web Title :- Hansika Motwani | tamil cinema hansika motwani shares her toned body images with abs see here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | ‘बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्याचा त्यांना अधिकार नाही,’ या आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा संजय शिरसाट यांनी घेतला चांगलाच समाचार; म्हणाले…

Health Tips | 2023 मध्ये पूर्णपणे बदलून जाईल आरोग्य, डाएट प्लानमध्ये या 4 फूडचा करा समावेश

Jalgaon ACB Trap | 25 हजार रुपये लाच स्वीकारताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात