सिनेमात ‘फ्लॉप’ परंतु सीरियल्समध्ये ‘हिट’ झाली ‘ही’ अभिनेत्री, ‘लाईमलाईट’पासून दूर जगतेय ‘असं’ आयुष्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही मालिका हम पांचमधील प्रसिद्ध अभिनेत्री शोमा आनंदचा आज वाढदिवस आहे. शोमाचा जन्म 16 फेब्रुवारी 1958 रोजी मुंबईत झाला होता. शोमानं 1976 साली आपल्या करिअरला सुरुवात केली होती. बारूद या सिनेमातून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमात ऋषी कपूर शोमासोबत लिड रोलमध्ये होते. यानंतर शोानं जिगर आणि कुली यांसारख्या सिनेमात काम केलं. या सिनेमात तिची प्रमुख भूमिका होती.

1980 नंतर शोमाला लहान आणि सपोर्टींग रोलच मिळाले. शोमाच्या करिअरची गती मंदावली. परंतु ती लोकांसमोर येत राहिली. लोक तिला ओळखायला लागले. सोबतच तिच्या कामाचं कौतुक होऊ लागलं. हंगामा, क्या कूल है हम आणि कल हो ना हो यांसारख्या अनेक बिग बजेट सिनेमात कॉमेडी करून शोमानं खूपचं अटेंशन घेतलं. हंगामा सिनेमातील तिचा रोल सर्वांनाच खूप आवडला.

2006 साली आलेल्या शादी कर के फंस गया यार या सिनेमात शोमा शेवटची दिसली. हा सिनेमा फ्लॉप झाला. हम पांच ही शोमाची सर्वात पॉप्युलर मालिका आहे. बॉलिवूड आणि टीव्ही मध्ये शोमानं आई, बहिण, काकू पत्नी अशा अनेक भूमिका साकारल्या आहेत.

दोन-चार सिनेमात लिड रोल केल्यानंतर शोमाला काम मिळणं बंद झालं. यानंतर तिनं सपोर्टींग रोल करण्यास सुरुवात केली. शोमानं अनेक हॉरर सिनेमातही काम केलं आहे. नीट ओळखही तयार झाली नव्हती आणि शोमानं प्रोड्युसर आणि डायरेक्टर तारिक शाहसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही तिच्या करिअरमधील सर्वात मोठी चूक ठरली.

View this post on Instagram

#RishiKapoor #ShomaAnand #BollywoodFlashback

A post shared by Bollywood Memories (@memories_of_bollywood) on

लग्नानंतर शोमाला फॅमिली सपोर्ट मिळाला नाही. यानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर गेली. तिनं ठरवलं की काहीही झालं तरी अभिनय सोडायचा नाही. यानंतर ती टीव्हीवर यावर सुरुवात झाली आणि हाच तिच्यासाठी मैलाचा दगड ठरला. सध्या काही वर्षांपासून शोमा अॅक्टींगमध्ये दिसत नाही. तिचं करिअर जणू थांबलं आहे. तिच्या लुकमध्येही कमालीचा बदल झाला आहे.

View this post on Instagram

Nafrat, 1987. Mazhar made his debut in the 1979 film Sampark. He came into recognition with the 1980 film Shaan which was directed by Ramesh Sippy and co-starred Amitabh Bachchan and Shashi Kapoor. The song "Naam Abdul Hai Mera" from the film was picturized on Khan and became popular. He went on to appear in over 40 Hindi films playing villain and supporting roles throughout the 1980s and early 1990s. He also appeared in a Hollywood science fiction film titled Terminal Entry (1986) where he played one of the main villains. He was also noted for his role in the television serial Buniyaad (1987) which reunited him with director Ramesh Sippy. In 1989 he acted in the British mini-series Traffik. . . Mazhar and Shoma seen here in th 1987 film, Nafrat. Mazhar was married to Zeenat Aman in 1985 and had two sons together, Zahaan and Azaan. #nafrat #shomaanand #mazharkhan #zeenataman #shaan #naamabdulhaimera #rameshsippy #terminalentry #traffik #80sbollywood #bollywood

A post shared by @ retrobollywood on

View this post on Instagram

Фильм 🎥 КАК ТРИ МУШКЕТЕРА Movie Jagir, 1984 Дханмендра , Зинат Аман, Митхун Чакраборти, Шома Ананд, Дени Дензонгпа Dhanmendra, Zinat Aaman, Mithun Chakraborty, Shoma Anand, Deni Denzongpa #dhanmedradeol #zinataman #mithunchakraborthy #mithun_chakraborty #shomaanand #denidenzongpa #индийскиепесни #индийскиеклипы #индийскоекино #индийскиефильмы #bollywoodmovies #bollywoodlove #индийскиесериалы #индийскиепесни #индийскоекино #индийскиеклипы #индийскиефильмы #болливуда #болливудскиетанцы #болливудфильмы #болливуд_шоу #болливуд #bollywoodactresses #bollywoodmovies #queenofbollywood #песни #хиты #музыка

A post shared by india_movie_song (@india_movie_song2) on

 

You might also like