हार्दिक पंड्याच्याआधी नताशा अली गोनीला डेट करत होती, सर्व आलेबल असूनही ‘या’ कारणामुळं ‘ब्रेकअप’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  नववर्षाच्या सुरुवातीलाच हार्दिक पंड्या आणि नताशा स्टानकोविक यांनी साखरपुडा केला. साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत दोघांनीही आपलं नातं जगजाहीर केलं. त्या दिवसापासून नताशाची सोशलवर चर्चा होताना दिसत आहे. नताशाच्या पूर्वीच्या आयुष्याबाबतही चर्चा होत आहे. अनेकांना माहितीच असेल हार्दिकला डेट करण्याआधी नताशा टीव्ही अ‍ॅक्टर अली गोनीसोबत नात्यात होती. नुकतेच दोंघं नच बलिए 9 मध्ये एक्स कपल म्हणून झळकले होते.

तसं पाहिलं तर नताशा आणि अलीमध्ये सर्वकाही सुरळीत होतं तरीही दोघं वेगळे झाले. यामागचे कारण अनेकांना माहिती नाही. अलीच्या वहिनीमुळे दोघांची ओळख झाली होती. वर्षभरातच दोघं वेगळे झाले. अलीनं स्वत: नातं संपवल्याबाबात भाष्य केलं होतं.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अली म्हणाला होता की, “हो आम्ही वेगळं झालो आहोत. मला वाटतं की, मी एका भारतीय मुलीसोबत राहणं पसंत करेनं. दोघांच्या संस्कृती फार वेगळ्या आहेत. त्यामुळे आमच्यात अनेक गोष्टी जुळून येत नव्हत्या. नेहमीच तिचं चांगलं व्हावं यासाठी मी प्रार्थना करेन.” नताशा मूळची सर्बियन मॉडेल होती. याच कारणामुळे अली आणि नताशामध्ये अनेकदा वाद होत असत.

https://www.instagram.com/p/B2Y1NQEHfsb/?utm_source=ig_embed

नताशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर डायरेक्टर प्रकाश झा यांच्या सत्याग्रह या सिनेमातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात तिचं आयटम साँग होतं. अय्यो जी असं या गाण्याचं नाव आहे. बिग बॉसच्या सीजन 8 मध्येही नताशा दिसली होती. फेमस सिंगर बादशाह याच्या डीजे वाले बाबू या गाण्यानं नताशाला खूप लोकप्रियता मिळाली होती. शाहरुखच्या झिरो सिनेमातही तिने छोटा रोल करत अभिनयाची झलक दाखवली आहे. नकुतीच नताशा नच बलिए 9 मध्ये तिचा एक्स बॉयफ्रेंड एली गोनी सोबत दिसली होती.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !