home page top 1

टीम इंडियाचा ‘हा’ स्टार क्रिकेटर लवकरच परदेशी अभिनेत्रीशी बांधणार ‘लगीन’ गाठ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत येत आहे. त्याच्या खासगी आयुष्याला घेऊन अनेक बातम्या समोर येताना दिसतात. असे समजत आहे की तो अभिनेत्री नताशा स्टानकोविक (Natasha Stankovic)ला घेऊन खूप सीरीयस आहे. हार्दिकचं नाव आतापर्यंत अनेक अनेक अ‍ॅक्ट्रेससोबत जोडलं गेलं आहे. यात उर्वशी रौतेला, ईशा गुप्ता यांच्या नावाचाही समावेश आहे. कोणाहीसोबत त्याचं नातं पुढे गेलं नाही.

समोर आलेल्या वृत्तांनुसार हार्दिकने आता नताशा आणि त्याच्या नात्यात कुटुंबाचा समावेश केला आहे. एका रिपोर्टनुसार, हार्दिकने या मे महिन्यात नताशा स्टानकोविकला आपल्या आईवडिलांना भेटवलं आहे. ही पहिलीच वेळ होती की, नताशा हार्दिकच्या पूर्ण कुटुंबाला भेटत होती. जेव्हा नताशा हार्दिकच्या कुटुंबाला भेटली तेव्हा खूपच जवळचे लोक उपस्थित होते. हार्दिकच्या कुटुंबालाही नताशाला घेऊन काही अडचण नसल्याचं समजत आहे. त्यांनी या दोघांसाठी परवानगीही दिली आहे.

कोण आहे नताशा स्टानकोविक ?
नताशा स्टानकोविक सर्बियाची अ‍ॅक्ट्रेस आणि डान्सर आहे जी मुंबईत राहते. डायरेक्टर प्रकाश झा यांच्या सत्याग्रह या सिनेमातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात तिचं आयटम साँग होतं. बिग बॉसच्या सीजन 8 मध्येही नताशा दिसली होती. डीजे वाले बाबू या गाण्याने नताशाला खूप लोकप्रियता मिळाली होती. शाहरुखच्या झिरो सिनेमातही तिने छोटा रोल केला आहे. सध्या नताशा नच बलिए 9 मध्ये आपला एक्स बॉयफ्रेंड एली गोनी सोबत भाग घेत आहे.

View this post on Instagram

🧜‍♀️ #tb #mood 🐠🐬

A post shared by 🎀Nataša Stanković🎀 (@natasastankovic__) on

View this post on Instagram

💟

A post shared by 🎀Nataša Stanković🎀 (@natasastankovic__) on

View this post on Instagram

This one's for you, Paltan 💙

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

View this post on Instagram

Hustle 💯💫😇

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

View this post on Instagram

👁 on the ball 👐🏽

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

View this post on Instagram

Hard work and hustle ♠️🔥 📸 @colstonjulian

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

 

Visit : policenama.com

 

Loading...
You might also like