नताशा बरोबर ‘साखरपुडा’ झाल्याचं ऐकून हार्दिक पंड्याच्या वडिलांना बसला धक्का, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याने नवीन वर्षात त्याच्या साखरपुड्याच्या  बातमीने सर्वांनाच चकित केले. हार्दिकने सोशल मीडियावर काही फोटोंद्वारे ही बातमी शेअर केली आहे. फोटोमध्ये तो नताशा स्तांकोविकसोबत दिसला. हार्दिकच्या साखरपुड्याच्या बातमीने त्याचे वडील हिमांशू पंड्या चकित झाले आहेत.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, हार्दिकचे वडील हिमांशू पंड्या म्हणाले, सर्वाप्रमाणेच मलाही हार्दिक-नताशाच्या साखरपुड्याच्या बातमीने आश्चर्य वाटले. हार्दिकच्या वडिलांनी सांगितले की, त्यांना हे माहिती होत की ते दोघे दुबई व्हेकेशनला गेले आहेत. परंतु या गोष्टीचा थोडाही अंदाज नव्हता की हे दोघे साखरपुडा करणार आहेत.

त्यांना नताशा माहित आहे का असे विचारले असता. याला उत्तर देत हिमांशू म्हणाले, हो मला माहित आहे की हे दोघेही बर्‍याच वेळेस भेटत असतात. तसेच हिमांशूयांनीही नताशाचे कौतुक केले. हार्दिकच्या वडिलांना लग्नाचा तपशील विचारला असता, हिमांशू म्हणाले की, अद्याप याबाबत निर्णय होणे बाकी आहे आणि लवकरच केला जाईल. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही हार्दिक पंड्याच्या साखरपुड्यावर प्रतिक्रिया दिली आणि त्यालाही यामुळे आश्चर्य वाटले. विराटनेही या जोडप्यास शुभेच्छा दिल्या.

नताशा स्तांकोविक बद्दल बोलायचे गेले तर, ती सर्बिया मॉडल आहे आणि तिने बॉलीवूडमध्ये देखील काम केले आहे. ती बॉलीवूड चित्रपट ‘द बॉडी’ च्या एका गाण्यामध्ये इमरान हाशमी आणि ऋषि कपूरसोबत दिसून आली होती.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !