Haryanvi Dancer Gori Nagori | हरियाणवी डान्सर गोरी नागोरीच्या ‘या’ गाण्यावरील डान्स पाहुन चाहते झाले घायाळ, सोशल मिडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल (VIDEO)

पोलीसनामा ऑनलाईन – हरियाणवी डान्सर्सपैकी (Haryanvi Dancer) एक म्हणजेच गोरी नागोरी. सध्या गोरी नागोरीला बिग बॉस 16 मधून बाहेर काढण्यात आले आहे. तरी देखील गोरीने (Haryanvi Dancer Gori Nagori ) अल्पावधीतच स्वत:साठी खूप मोठी फॅन फॉलोइंग तयार केली आहे.ती लोकप्रिय हरियाणवी डान्सर्स आहे.इतकच नाही तर तिच्या डान्स मूव्हने तिने लाखो लोकांची मने जिंकली.विशेष म्हणजे गोरी नागोरी (Haryanvi Dancer Gori Nagori ) सोशल मीडियावर (Gori Nagori Social Media) मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव असते. दरम्यान सध्या सोशल मीडियावर तिचा एक जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये गोरी ‘बदली बदली लागे’ (Badli Badli Lgae Song) या गाण्यावर डान्स करत आहे.

या गाण्याच्या व्हिडिओमध्ये तिने आपल्या डान्स मूव्ह्सने (Gori Nagori Dance Moves ) चाहत्यांना वेड लावले आहे.विशेष म्हणजे या गाण्यावर तिने केलेल्या डान्सचे चाहते मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत.
सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या डान्सच सर्वचजण कौतुक करत आहेत. ते गाण गोरी नागोरीचे सर्वात लोकप्रिय गाणे आहे.
गोरीच्या डान्सचा शो पाहण्यासाठी लोकांना उत्तेजित करण्यासाठी तिचे नावच पुरेसे आहे.गोरी नागोरीचे चाहते
तिच्या प्रत्येक आगामी स्टेज परफॉर्मन्सची आणि गाण्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत असतात.
तिच्या शोमध्ये प्रेक्षकांनी गोरी नागोरीला जल्लोष केला.तसेच जल्लोष करणाऱ्या प्रेक्षकांची संख्या सर्वाधिक आहे.

वाचा गोरी नागोरीची कारकीर्द ?

गोरी नागोरी ही हरियाणवी डान्सर्सपैकी एक आहे.तिने तिच्या करिअरची स्टेज शोपासून सुरूवात केली.
(Gori Nagori) गोरी ही आत्ता राजस्थानमध्येही खूप लोकप्रिय आहे कारण तो राजस्थानी गाण्यांवरही प्रसिद्ध डान्सर आहे.
गोरी नागोरीच्या ‘काडे आग्या मटके, कडे पाचया मटके’ या डान्स व्हिडिओला रसिकांनी भरभरून दाद दिली.
महत्वाची बाब म्हणजे भोजपुरी आणि बॉलीवूड आणि इंग्लिश शकीरापासून प्रेरित गाण्यांवर गोरी नागोरी
डान्स करताना दिसत आहे.या व्हिडिओला त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी मागणी आहे.
त्या लोकांसाठी त्याचे नवीन गाणे रिलीज होताच सर्वांचे लक्ष वेधून घेते.
विशेष म्हणजे आता गोरी नागोरी दिवसेंदिवस लोकांची सर्वात आवडती हरियाणवी डान्सर बनत आहे.

Web Title :- Haryanvi Dancer Gori Nagori | watch gori nagori of bigg boss 16 ex contestants famous haryanvi dancer gori nagori video song badli badli lage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | मार्केट यार्ड गोळीबार प्रकरण ! कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक; आरोपींमध्ये मंगळवार पेठ, रामनगर-वारजे, शिवणे, शिवाजीनगर परिसरातील तरूणांचा समावेश

Patthe Bapurao Award | पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर ! तांबे, बारामतीकर व कुडाळकर पुरस्काराचे मानकरी; अमन तांबे यांना पठ्ठे बापुराव पुरस्कार, लावणी महोत्सवाचे आयोजन

Radhakrishna Vikhe Patil | राज ठाकरेंच्या भविष्यवाणीवर विखे पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…