Video : डान्सर सपना चौधरीचा ‘डान्स’ करतानाचा नव्हे तर ‘हे’ करतानाचा व्हिडीओ घालतोय ‘धुमाकूळ’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – हरियाणवी डान्सर सपना चौधरी या दिवसांमध्ये आपल्या फिटनेसकडे जास्त लक्ष देते आहे. या गोष्टीचे सत्य म्हणजे तिचा वर्कआऊट करतांनाचा व्हिडीओ आणि जिम मधील फोटोज. सपनाचे डान्स व्हिडीओ तर व्हायरल होतच असतात पण आता तिचा एक नवीन व्हिडीओ सारखा- सारखा बघितला जातो आहे. त्या व्हिडीओ मध्ये ती वर्कआऊट करतांना दिसते आहे. सपनाच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती आली आहे. व्हिडीओमध्ये ती जिम ट्रेनरसोबत वर्क आऊट करतांना दिसते आहे.

https://www.instagram.com/p/BzFGBsDhTV9/?utm_source=ig_embed

व्हिडीओमध्ये दिसते आहे की सपना आपल्या ट्रेनरसोबत एक्सरसाइज करते आहे आणि त्यानंतर ती जिम सायकलवर घाम गाळते आहे. सपनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असता. तिचे फॅन फोलोविंग इतके आहे की, तिने काही जरी केले तरी ते सोशल मीडियावर व्हायरल होऊनच जाते.

नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता त्या व्हिडीओ मध्ये ती आपल्या भावासोबत दिसून आली आहे.

आरोग्य विषयक वृत्त

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा