अभिनेत्री मिताली मयेकरचा BOLD ‘अंदाज’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मराठी चित्रपटसृष्टीतील फॅशनीस्टा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिताली मयेकर सध्या खूप चर्चेत आहे. नुकतेच मितालीने आपले काही सेक्सी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये मितालीचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. मितालीच्या बोल्ड फोटोंना चाहत्यांचे लाइक आणि कमेंटही येत आहे.

अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे सेक्सी फोटो चाहत्यांसोबत शेअर करण्यासोबतच आपले खासगी आयुष्य किंवा आगामी प्रोजेक्ट ती सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

मितालीने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने ब्राऊन आणि गोल्डन रंगाच्या बॅकलेस आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहे. तिच्या फोटोमुळे ती इंटरनेटवर खूपच प्रसिद्ध झाली आहे.

मितालीने आपल्या फोटोंना ‘राखाडी रंगसुद्धा आनंदी दिसू शकतो’ असे कॅप्शन लिहून फोटो शेअर केला आहे. मिताली अनेकदा तिचे आणि सिदार्थ चांदेकरचे फोटो शेअर करत असते. या दोघांनाही फिरण्याची आवड असून त्यांनी युनिव्हर्सल स्टुडीओला भेट दिली होती.

काही दिवसांपुर्वीच सिद्धार्थ आणि मिताली अंडर वॉटर फोटोशूट केले होते. या फोटोशूटला चाहत्यांचा खूप प्रतिसाद मिळाला होता. ‘तू माझा सांगाती’, ‘असंभव’, ‘उंच माझा झोका’ यांसारख्या मालिकांतून मितालीनं छोटा पडदा गाजवला आहे. त्याचबरोबर तिने काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like