Immune Weakening Foods : तुम्ही तुमची इम्युनिटी कमजोर तर करत नाही ना? जाणून घ्या असे 4 फूड्स ज्यामुळे आजारी पडू शकता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाशी लढण्यासाठी इम्युनिटी (Immunity) मजबूत असणे आवश्यक आहे. काही असे फूड्स आहेत ज्यांच्या सेवनाने इम्यूनिटी (Immunity) वाढते तर काही असे फूड्स आहेत ज्यांच्यामुळे तुमची इम्युनिटी कमज़ोर होऊ शकते. त्यामुळे अशा सर्व फू्ड्सची माहिती असणे आवश्यक आहे. कोणते फूड्स आपली इम्यूनिटी कमजोर करतात ते जाणून घेवूयात…

1 चहा-कॉफीने आजारी पडू शकता :

विनाकारण चहा चहा-कॉफी पिण्याची सवय तुमची इम्यून सिस्टम कमजोर करत आहे. यामध्ये कॅफीन भरपूर असल्याने इम्यून सिस्टम कमजोर होते. चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित करा.

2 एनर्जी ड्रिंक्सने होईल नुकसान :

कोणत्याही प्रकारचे एनर्जी ड्रिंक इम्यून पॉवर कमजोर करते. यात असे अनेक घटक असतात जे थेट इम्यून सिस्टमवर परिणाम करतात. डब्बाबंद एनर्जी ड्रिंक टाळा. होममेड एनर्जी ड्रिंक सेवन करा.

3 जास्त मीठ हानिकारक :

अति प्रमाणात मीठ खाल्ल्याने इम्यूनिटी कमजोर होते.

4 जास्त मीठाई खाणे :

जास्त गोड खाण्याच्या सवयीमुळे आजारी पडू शकता. गोड खाणे टाळा. यामुळे इम्यूनिटी कमजोर होते. महिलांना दिवसभरात केवळ 6 चमचे साखर सेवन केली पाहिजे, तर पुरूष 9 चमचे साखराचा वापर करू शकतात.

मनसेनेचा CM ठाकरेंवर जोरदार निशाणा, म्हणाले – ‘… तर सरकार वाचवण्यासाठी ‘होम’मध्येच असणाऱ्यांचे जोरात हवन चालू आहे’

पुण्यात खळबळ ! एकतर्फी प्रेमातून गोळीबार

Lockdown च्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘कोरोना रुग्णांचे आकडे कमी होत असले तरी लगेचच सर्व काही उघडणार नाही’

1 जूनपासून Google आपली विनामूल्य सेवा बंद करणार, Gmail, Google Photos युजर्सला आता पैसे मोजावे लागणार