हिरव्या मूगाचा डाएटमध्ये समावेश करा, होतील ‘हे’ 11 चमत्कारिक आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – निरोगी राहण्यासाठी डाळी, कडधान्य खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये हिरवे मूग किंवा हिरवी सालवाली मुगाची डाळ अतिशय लाभदायक ठरते. यात फेनोलिक अ‍ॅसिड, अमीनो अ‍ॅसिड, कार्बोहाइड्रेट आणि लिपिडसारखी पोषकतत्व असतात. तसेच अँटीऑक्सीडेंट, अँटीमाइक्रोबियल, अ‍ॅटीइंफ्लेमेटरी आणि अँटीबायोटिक गुण आढळतात. यामुळे अनेक प्रकारचे आजार दूर होतात. याचे कोणते चमत्कारिक फायदे आहेत ते जाणून घेवूयात…

हे आहेत फायदे

1 हिरवे मूग सेवन केल्यास मसल्स मजबूत होतात.
2 शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.
3 यातील अँटी गुणामुळे शरीराचा स्ट्रेस दूर होतो.
4 बॉडी डिटॉक्सिफाय होते.
5 डायबिटीज कंट्रोल होतो.
6 शरीरात ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
7 डायजेशनमध्ये सुधारणा होते.
8 पोटाचे अनेक आजार कमी होतात.
9 एलडीएल कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते.
10 हाडे मजबूत होण्यासाठी लाभदायक आहे.
11 प्रेग्नेंसीत हिरवे मूग सेवन केल्याने आई आणि नवजात बाळाला लाभ होतो. भ्रूणाचा विकास चांगला होतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like