रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूधासह ‘या’ पध्दतीनं करा अंजीरचे सेवन, ब्लड प्रेशर कंट्रोल होण्यासह मिळतील ‘हे’ 10 फायदे

नवी दिल्ली : अंजीर आरोग्यासाठी खुप चांगले मानले जाते. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी, ई, के, फायबर मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, कॉपरसह जास्त प्रमाणात अँटी-ऑक्सीडेंट गुण आढळतात. जर याचे सेवन दुधासोबत केले तर याचा परिणाम दुप्पट वाढतो. दूधात सुद्धा असे गुण आढळतात जे शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या तुम्हाला निरोगी ठेवतात.

1 हार्मोनल इन्बॅलन्स
होर्मोनल इन्बॅलन्स झाल्याने धडधड वाढणे, रक्तदाब, वजन वाढणे, पोटाच्या समस्या, झोप न येणे, थकवा अशा समस्या होतात. हे टाळण्यासाठी दूध आणि अंजीर सेवन करा.

2 मुलींसाठी लाभदायक
पीरिड्सनंतर दूध आणि अंजीरचे सेवन केल्याने अनेक समस्या दूर होतात.

3 डायजेशन
पचनसंबंधी समस्या असतील तर अंजीर आणि दूध लाभदायक ठरते.

4 ब्लड प्रेशर
ब्लड प्रेशरची समस्या याच्या सेवनाने कमी होते. ब्लड शुगर नॉर्मल होते.

5 बूस्ट फर्टिलिटी
हे सेवन केल्याने फर्टिलिटी बूस्ट होते.

6 ब्लड शुगर
गरम दूधासह अंजीर सेवन केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल होते.

7 हाय एनर्जी
थकवा येत असेल तर याचे सेवन करावे, यामुळे जास्त एनर्जी मिळेल.

8 हृदय राहील निरोगी
हृदयारोगांपासून बचाव करण्यासाठी रोज अंजीर आणि दूध प्या.

9 निरोगी त्वचा
याच्या सेवनाने त्वचा चांगली होते, त्वचेच्या सर्व समस्या दूर होऊ लागतात.

10 मजबूत हाडे
अंजीर आणि दूधात कॅल्शियम जास्त असल्याने हाडे मजबूत होतात.