गाजराचा रस पिण्याचे ‘हे’ 4 फायदे जे 99 % लोकांना माहितच नाही, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आरोग्य म्हणजे केवळ आजारांची अनुपस्थिती नव्हे. प्रत्येकांला सर्वांगिण आरोग्याबाबत माहिती असणे खुप आवश्यक आहे. आरोग्याचा अर्थ विविध लोकांसाठी वेगवेगळा असतो. परंतु जर आपण एका दृष्टीकोणातून पाहिले तर आरोग्याचा अर्थ असा होतो की, आपण आपल्या जीवनात येणार्‍या सर्व सामाजिक, शारीरीक आणि भावनिक आव्हानांचे योग्य व्यवस्थापन करण्यात यशस्वीपणे सक्षम असणे. सध्या आरोग्य राखण्यासाठी अनेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे, परंतु ते उपयोगी ठरत नाही. घरगुती उपाय केल्यास यामध्ये चांगला फरक दिसून येतो. गाजराचा रस नियमित घेतल्यास आरोग्य उत्तम राहते.

हे आहेत फायदे –

1. लघवीचा त्रास होत नाही.
2. रक्तातील साखर कमी होते.
3. भाजलेल्या ठिकाणी गाजराच रस लावल्यास आराम मिळतो.
4. गाजर कापून त्यावर मीठ टाकून खाल्ल्यास खाज कमी होते.
5. गाजराच्या रसात काळीमिरी, कोथेंबिर, जिरे, लिंबू आणि मीठ टाकून हे मिश्रण प्यायल्यास पचनक्रिया व्यवस्थित होते.
6. गाजर शरीरातील पेशींचे दुरूस्ती करते.
7. तारूण्य वाढते.

गाजरात कॅरेटीन अँटीऑक्सीडेंट भरपूर असते. हे अँटी एजिंगप्रमाणे काम करते.