इम्यून सिस्टीम मजबूत करण्यासाठी रोज रिकाम्या पोटी ‘या’ ज्यूसचं करा प्राशन, होतील ‘हे’ 5 जबरदस्त फायदे; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था
बदलत्या हवामानात आजारांपासून बचाव करण्यासाठी इम्यून सिस्टम (immune system) मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी डाएटमध्ये व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे. रोज काढा आणि ज्यूस प्या आणि एक्सरसाईज करा. यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होऊ शकतो. याशिवाय, रोज गाजरचा ज्यूस प्या. अनेक संशोधनातुन स्पष्ट झाले आहे की, गाजरच्या सेवनाने इम्यून इम्यून सिस्टम (immune system) मजबूत होते. याबाबत सर्वकाही जाणून घेवूयात –

नेमकी काय आहे FELUDA टेस्ट ! जी मिनीटांमध्ये देते कोरोना रिपोर्ट, RT-PCR पेक्षा देखील चांगली? जाणून घ्या

गाजर ज्यूसचे फायदे
1 गाजर व्हिटॅमिन-ए आणि डी चा मुख्य स्त्रोत आहे.
2 डोळ्यांची दृष्टी वाढते.
3 वजन नियंत्रणात राहते. गाजर लठ्ठपणाने ग्रस्त लोकांसाठी उपयोगी आहे.
4 गाजराच्या सेवनाने इम्यून सिस्टम मजबूत होते.
5 उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

IAS Transfers : राज्यातील 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती

 

संशोधनातून झाले स्पष्ट
* रिसर्च गेटवर प्रसिद्ध एका शोधात म्हटले आहे की, इम्यून सिस्टम (immune system) मजबूत करण्यासाठी गाजर सेवन केले पाहिजे. यात अँटीऑक्सीडेंट, अँटी-डायबिटिक आणि कॅरोटीनॉयडचे गुण आढळतात. यासाठी रोज रिकाम्यापोटी गाजर ज्यूस सेवन केला पाहिजे.

भाजप खासदार सनी देओल ‘बेपत्ता’; पठाणकोटमध्ये कॉंग्रेसकडून ‘गुमशुदा की तलाश’ अशी पोस्टरबाजी

* लाँगडम डॉट कॉम वर प्रसिद्ध संशोधनानुसार, गाजरचा ज्यूस उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतो. हे संशोधन उंदरांवर करण्यात आले. याचे निष्कर्ष समाधानकारक होते.

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी इलायचीसह (वेलदोडा) मधाचं सेवन करा, जाणून घ्या इतर देखील फायदे