कोरोना काळात संसर्गासह इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी दररोज ‘या’ गोष्टींचं एवढया प्रमाणात करा सेवन, जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना काळात आरोग्य चांगले राहणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी चांगला आहार  नियमित घेतला पाहिजे. 2012 च्या एका संशोधनात संतुलित आहार Diet  न घेतल्याने डायबिटीज, स्ट्रोक आणि हृदयाचे आजार होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला होता. यापासून बचाव करण्यासाठी डाएटमध्ये Diet  या वस्तूंचा आवश्य समावेश करा…

नट्स आणि सीड्स

तज्ज्ञांनुसार रोज एक चतुर्थांश कप सुका मेवा आणि बियांचे सेवन करा. यासाठी ओटमील आणि सलाडमध्ये नट्स आणि सीड्स मिसळून सेवन करा.

तुमचे आरोग्य उत्तम ठेवतो ‘आर्टिस्टिक योगा’

सीफूड

डाएटमध्ये टूना, सॉलमन आणि इतर सीफूडचा समावेश करा.

भाज्या आणि फळे

रोज 5 वेळा भाजी आणि 4 वेळा फळे सेवन करा. एक कप हिरव्या भाजीचे सेवन करा. तर, 1 मध्यम आकाराचे फळ सेवन करा.

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या

धान्य

धान्य रोज सेवन करा. यासाठी अर्धा कप शिजवलेल्या धान्याचे सेवन करा. यासाठी ब्राउन राईस, बाजरी, क्विनोआ इत्यादीचा डाएटमध्ये समावेश करा.

Also Read This : 

 

फायद्याची गोष्ट ! केवळ 10 हजाराची गुंतवणूक करून मिळवा 16 लाखांचा ‘लाभ’, जाणून घ्या पोस्टाच्या ‘या’ भन्नाट स्कीमबद्दल

 

Vitamin C Side Effects : इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C चा करा संतुलित वापर, होऊ शकतात ‘हे’ 5 साईड इफेक्ट, जाणून घ्या

 

RBI कडून कोटयावधी छोट्या व्यावसायिकांना (MSME) मोठा दिलासा ! कर्जाच्या पुर्नबांधणीची मर्यादा दुप्पटीने वाढली, जाणून घ्या

 

COVID-19 : कोरोनाची ‘सौम्य’ लक्षणे गंभीर संसर्गात बदलण्यापासून रोखण्यासाठी ‘या’ चुका टाळा, जाणून घ्या

 

पावसातलासह्याद्री शरद पवार पुस्तकावर वाचकांच्या उड्या ! पहिली आवृत्ती हातोहात संपली, लवकरच दुसरी आवृत्ती बाजारात येणार

 

Disinfect Home : ‘कोरोना व्हायरस’च्या इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी अशाप्रकारे करा घर ‘डिसइन्फेक्ट’, जाणून घ्या

 

दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

 

धक्कादायक ! गळा आवळून 75 वर्षीय सासूचा खून, सुन अन् नातु ‘गोत्यात’; लातूर जिल्ह्यातील घटना

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

 

मल्टीविटामिनने भरलेल्या शेवग्याच्या भाजीचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे; Drumstick चे फुलं, पानं अन् साल देखील खुपच फायद्याची, जाणून घ्या