Hypertension Diet | हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कधीही सेवन करू नये ‘या’ गोष्टी, आजपासूनच दूर रहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हाय ब्लड प्रेशर (Hypertension Diet) किंवा लो ब्लड प्रेशर, सध्या घराघरातील आजार बनले आहेत आणि ते कुणालाही होऊ शकतात. एकदा ही समस्या सुरू झाली की नियंत्रणात ठेवणे आवश्यक ठरते. अशावेळी तुमची जीवनशैली आणि विशेषता आहार रक्तदाबावर मोठा परिणाम करतो. यासाठी एक खास डाएट प्लॅन बनवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सुद्धा हाय किंवा लो ब्लड प्रेशरच्या डाएटबाबत जाणून घ्यायचे असेल तर हे आर्टिकल आवश्यक वाचा… health hypertension diet people suffering from high blood pressure should not eat these things start dieting today

हाय ब्लड प्रेशरसाठी डाएटमध्ये काय-काय घ्यावे?
गहू, मुगडाळ, मसूरची डाळ, भाज्यांमध्ये पडवळ, शिंगाडा, टोमॅटो, दुधी भोपळा, तोंडली, कारले, भोपळा, हिरव्या पालेभाज्या आणि हंगामी भाज्या सेवन कराव्यात. सोबतच खाण्यात जीर्‍याचा समावेश करावा.

ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी काय खाऊ नये?
लोणचे, जास्त खारट, अंडे, बटर, मीठ, तेलकट पदार्थ, मसालेदार जेवण, मांस, तेल, तूप, केक-पेस्ट्री-पिझ्झासारखे जंक फूड, डब्बाबंद जेवणसारख्या वस्तूंपासून दूर राहावे.

जर लो-बीपी असेल तर अशी असावी जीवनशैली :
– रूग्णाने किमान 8 तासांची झोप आवश्य घ्यावी.
– भरपूर जेवण करणे टाळावे.
– जास्त वेळ उपाशी राहू नये.
– जास्त गरम पाणी पिऊ नये.
– तांदूळ, बटाटा, पास्ता आणि ब्रेडसारख्या वस्तू टाळाव्यात.
– थोडा-थोडा वेळाने काहीतरी खावे.
जर हाय बीपी असेल तर :
– जेवणात मीठाचे प्रमाण कमी करा.
– डाएटमध्ये कार्बोहायड्रेडची मात्रा कमी करा.
– दिवसात किमान आठ ग्लास पाणी प्या.

Wab Title :- health hypertension diet people suffering from high blood pressure should not eat these things start dieting today

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे हि वाचा

17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत