शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज असे करा हळदीचे सेवन; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  तुम्ही डायबिटीजचे  रूग्ण आहात आणि ब्लड शुगर नियंत्रित (control sugar ) करायची असेल तर रोज हळदीचे सेवन करा. हळद शुगर कंट्रोल (control sugar ) करण्यात सहायक आहे. अनेक संशोधनात हळद डायबिटीजसाठी रामबाण असल्याचे म्हटले आहे. डायबिटीजच्या रूग्णांनी हळदीचे सेवन कसे करावे जाणून घेवूयात…

Maharashtra Unlock : ‘राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत, अजून अनलॉक केलेला नाही’ विजय वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण

1 कच्ची हळदयुक्त दूध प्या

हळदीत करक्यूमिन आढळते, जे डायबिटीज नियंत्रित करते.
ग्लाइसीमिया कमी करते.
यासाठी रोज नाश्त्यात सकाळी कच्च्या हळदीचे दूध सेवन करा.

छत्रपती संभाजीराजेंचे आवाहन, म्हणाले – ‘राज्याभिषेक सोहळा घरीच साजरा करा, माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा’

2 आलेयुक्त दूध प्या


कोरोना काळात आल्याचे महत्व वाढले आहे.
डॉक्टर्स इम्यून सिस्टम मजबूत करण्यासाठी आले, काळीमिरी, तुळशीची पाने, हळद, इत्यादीचा काढा पिण्याचा सल्ला देतात.
याच्या सेवनाने शुगरमध्ये सुद्धा आराम मिळतो. यासाठी रोज हळदीचे दूध प्या.

इम्यून सिस्टीम मजबूत करण्यासाठी रोज रिकाम्या पोटी ‘या’ ज्यूसचं करा प्राशन, होतील ‘हे’ 5 जबरदस्त फायदे; जाणून घ्या


3 काळीमिरीवाले दूध

काळीमिरीमध्ये मँगेनीज, तांबे, कॅल्शियम, फॉस्फोरस, आयर्न, पोटॅशियम, विटामिन-सी, के, बी6 आणि रिबोफ्लेविन आढळते, जे अनेक प्रकारच्या आजारात लाभदायक आहे.
विशेषकरून लठ्ठपणा आणि डायबिटीजमध्ये काळीमिरी परिणामकारक ठरते.
यासाठी काळीमिरी युक्त दूधात हळद मिसळून प्या.

IAS Transfers : राज्यातील 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती

देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र, म्हणाले – ‘गोपीनाथ मुंडे असते तर OBC आरक्षण रद्द करण्याची तुमची हिंमत झाली नसती’

Pune : कुविख्यात तम्मा कुसाळकर गँगच्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, पिस्तुलासह 3 जिवंत काडतुसे जप्त

भाजप खासदार सनी देओल ‘बेपत्ता’; पठाणकोटमध्ये कॉंग्रेसकडून ‘गुमशुदा की तलाश’ अशी पोस्टरबाजी

संशोधकांनी केला खुलासा ! Lockdown नंतर रिक्षा, टॅक्सी, बसमध्ये प्रवासादरम्यान अजिबात ‘ही’ चूक नका करू, अन्यथा…

Long COVID : नव्या स्टडीत खुलासा ! कोविड-19 रिकव्हरीनंतर मोठ्या कालावधीपर्यंत दिसू शकतात ‘ही’ 3 लक्षणे

Coronavirus recovery : कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर शरीरात कमजोरी असेल तर करा ‘हे’ 7 उपचार; जाणून घ्या

6 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह, माहेरच्यांनी केला घातपाताचा आरोप