वजन कम करण्यासाठी परिणामकारक आहे ‘अळशी’, रिसर्चमधील ‘या’ 3 गोष्टी जाणून घ्या

अळशी एक वनस्पती आहे, जी भारतासह जगभरात आढळते. तिच्या बियांमध्ये औषधी गुण आढळतात. भारत आणि अमेरिका अळशी बीयांच्या उत्पादनात अग्रसेर देश आहेत. या बियांपासून तेल तयार केले जाते. याचे अनेक शारीरीक फायदे आहेत. दृष्टीसाठी अळशी खुप लाभदायक आहे. यामध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते. तसेच वाढते वजन कमी करण्यासाठी अळशी गुणकारी ठरते. जाणून घेवूयात याचे कोणते लाभ आहेत…

हे आहेत फायदे

1 दृष्टीसाठी लाभदायक
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यातील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडमुळे डोळ्योच रेटिना निरोगी राहते. दृष्टी चांगली होते.

2 वजन कमी करते
नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थच्या रिसर्चनुसार, अळशीच्या बीयांमध्ये न विरघळणार्‍या फायबरची मात्रा जास्त असते. ज्यामुळे भूख कमी लागते. पेट भरल्यासारखे वाटते. यामुळे वजन कमी होते.

3 डायबिटीजमध्ये गुणकारी
नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थच्या रिसर्चनुसार, मधुमेह अळशीच्या सेवनाने नियंत्रणात राहतो.

डिस्क्लेमर : यातील टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहे. हे एखाद्या डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याप्रमाणे समजू नये. आजार किंवा संसर्गाच्या लक्षण्याच्या स्थितीत डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like