Guidelines For Corona Treatment : कोरोना उपचाराबाबत केंद्राकडून नवीन गाईडलाईन जारी ! आता ना वाफ घ्यायचीय, ना कोणती व्हिटॅमिनची गोळी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात थैमान घातलेली कोरोनाची Corona दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचारांची नवीन गाईडलाईन जारी केली आहे. यापूर्वी Corona Treatment कोरोना उपचारासाठी Corona Treatment जे उपाय केले जात होते. जी औषधे दिली जात होती ती आता हटवली आहेत. महत्वाचे म्हणजे वाफ घेणे, व्हिटॅमिनची गोळी खाणे आदी गोष्टीचा यात समावेश आहे. नव्या गाईडलाईननुसार कोरोनाबाधितांना हे न करण्याचा सल्ला दिला जाणार आहे.

काय आहे नवीन गाईडलाईन
1) वाफ घ्यायची नाही.
2) कोणतेही अँटीबायोटीक घेऊ नये.
3) कोणतीही व्हिटॅमिनची गोळी किंवा झिंकची गोळी घेऊ नये.
4) आयव्हरमेक्टीनचा वापर करायचा नाही.
5) Doxycycline, hydroxychloroquine चा वापर करू नये.
6) ताप आल्यावरच फक्त पॅरॅसिटॅमोल गोळी घ्यायची आहे, अन्यथा नाही.

ऑक्सिजन अन् स्टेरॉईंडचा वापर योग्य प्रकारे केला जावा. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांसाठी दिलासा देणारी प्लाझ्मा थेरपी केंद्र सरकारने कोविड ट्रिटमेंट प्रोटोकॉलमधून हटविली होती. आता पुन्हा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासंबंधी नवीन गाईडलाईन जारी केली आहे.

Also Read This : 

 

मूत्रपिंडाचे कार्य चांगले ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, जाणून घ्या

 

E-Pass in Maharashtra | तुम्हाला प्रायव्हेट वाहनानं एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास लागणार का ? जाणून घ्या

 

Vitamin C Side Effects : इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C चा करा संतुलित वापर, होऊ शकतात ‘हे’ 5 साईड इफेक्ट, जाणून घ्या

 

Covaxin and Covishield | संशोधकांचा मोठा दावा, म्हणाले – ‘अ‍ॅण्टीबॉडीज निर्माण करण्यात ‘कोव्हॅक्सिन’ पेक्षा ‘कोव्हिशिल्ड’ सरस

 

Govt Accommodation In Maharashtra | काय सांगता ! होय, महाराष्ट्रातील 35 आयपीएस अधिकार्‍यांकडे 4 कोटी थकित

 

COVID-19 : कोरोनाची ‘सौम्य’ लक्षणे गंभीर संसर्गात बदलण्यापासून रोखण्यासाठी ‘या’ चुका टाळा, जाणून घ्या

 

Gold price today : खुशखबर ! आज पुन्हा स्वस्त झाले सोने, विक्रमी स्तरापेक्षा 7000 रुपये खाली आहे भाव, जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर

 

‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्‍यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या

 

विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या

 

तेलकट त्वचा असेल तर पावसाळ्यात ‘अशी’ घ्या काळजी ! जाणून घ्या 5 सोपे घरगुती उपाय