‘या’ 6 गोष्टींचं सेवन करून शरीरातील Vitamin-E ची कमतरता करा पुर्ण, इम्यूनिटी देखील बनवते मजबूत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात कोरोनाचे संकट कायम आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. तसेच अनेकांनी इम्युनिटी वाढवण्यावर भर दिला आहे. मात्र, जर तुम्हाला व्हिटॅमिन-ई वाढवायचे असेल तर काही गोष्टी माहिती करून घेणे गरजेचे आहे.

व्हिटॅमिन-ई सुरकुत्यापासून दूर करते. केसांना मजबूत आणि लांबसडक बनवते. याच्या सेवनाने वाढत्या चेहऱ्यावर वाढत्या वयाचा प्रभावही कमी दिसतो.

सूर्यफुलाच्या बिया

सूर्यफुलाच्या बिया व्हिटॅमिन-ईचा चांगला स्त्रोत मानला जातो. या बिया डायजेस्टिव्ह सिस्टिमला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी मदत करतो. दही किंवा कोशिंबिरीमध्ये हे मिक्स करून खाऊ शकता.

बदाम

बदाम, व्हिटॅमिन-ईचा चांगला स्त्रोत आहे. बदाम खाल्ल्याने व्हिटॅमिन-ईची कमतरता दूर होते.

एवोकाडो

साखरेचे प्रमाण कमी होणे आणि पोषकतत्वांनी भरल्याने एवोकाडो खाल्ल्याने शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. व्हिटॅमिन-ई शिवाय व्हिटॅमिन सी सेवनाने मदत करतो.

पालक

हिरव्या भाज्यात एक पालक, इतर गरजेचे व्हिटॅमिन आणि मिनरल्सचे चांगला स्त्रोत आहे. पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन-ई असते.

ब्रोकली

ब्रोकोली प्रोटीन आणि व्हिटॅमिन-ई बेस्ट स्त्रोत आहे. ब्रोकली बॉडी खराब कोलेस्ट्रोल एलडीएलची मात्रा कमी करतो. तुम्ही सूप किंवा कोशिंबिर खाऊ शकता.