‘या’ 4 भाज्यांमध्ये दडलंय आरोग्याचं ‘रहस्य’, होतात ‘हे’ तब्बल 19 फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. पण याशिवाय काही सफेद रंगाच्या भाज्या आहेत, ज्यांच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी लाभ होतात. या भाज्यांचा आहारात आपण अधून-मधून समावेश करत असतो, पण त्यांच्या फायद्यांबाबत आपल्याला माहित नसते. या भाज्या कोणत्या आहेत, आणि त्यांच्या सेवनाने कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात.

मशरूम

1 अनेक औषधी गुणशर्म असतात. आरोग्यासाठी लाभदायक.
2 कॅलरीजची मात्रा कमी असते.
3 व्हिटॅमिन बी भरपूर असते.
4 झिंक आणि पोटॅशियम भरपूर असते.
5 यातील फायबर, एंजाइम हे कोलेस्ट्रॉल कमी करतात.
6 कॅल्शियम भरपूर असल्याने हाडे मजबूत होतात.

फ्लॉवर

7 या भाजीत कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि आयर्न असते.
8 विटामिन ए, बी, सी, आयोडीन, आणि पोटॅशियम असेत.
9 रक्त शुद्ध होते.
10 त्वचेच्या समस्या दूर होताता.
11 वजन कमी करण्यासाठी उपयोगी.
12 व्हिटॅमिन सी मुळे फॅट कमी होते.

बटाटा

13 व्हिटॅमिन सी, पोटेशियम, विटामिन-बी6 आणि इतर खनिजे असतात.
14 आतड्या आणि पचनक्रिया व्यवस्थित होते.
15 विटामिन, कॅल्शियम और मॅग्नीशियम आर्थरायटिस रूग्णांसाठी लाभदायक.

कांदा

16 इम्युन सिस्टीम मजबूत होते.
17 सर्दी-तापात आराम मिळतो.
18 ब्लड सर्क्युलेशन चांगले होते.
19 डायबिटीजवर गुणकारी आहे. इंसुलिनची मात्रा वाढते.