‘व्हिटॅमिन -डी’ च्या कमतरतेने शरीरात होऊ शकतात ‘हे’ 4 आजार; जाणून घ्या 3 उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तज्ज्ञांनुसार व्हिटॅमिन-डीच्या (Vitamin D) कमतरतेमुळे कोरोना संसर्गाचा सुद्धा धोका वाढू शकतो. तसेच इतर अनेक आजार  होऊ शकतात. या आजारांपासून  बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन-डी युक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे, तसेच रोज सकाळच्या उन्हात उभे राहिले पाहिजे. याच्या कमतरतेमुळे कोणत्या समस्या होतात आणि त्यावरील उपाय जाणून घेवूयात –

XraySetu service : एक्सरे सेतुद्वारे दुर्गम भागात सुद्धा होईल कोविड-19 चे निदान, जाणून घ्या कसे

1 अकाली केस पिकणे, गळणे
तज्ज्ञांनुसार, व्हिटॅमिन-डी (Vitamin D) कमी असल्याने केस अकाली पिकतात आणि गळू लागतात. तसेच केसांची वाढ देखील खुंटते.

 

Pune : लष्कराची बनावट वेबसाईट तयार करून नोकरीचे आमिष ! बनावट नियुक्तीपत्राव्दारे लाखोंची फसवणूक केल्याच्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती

 

2 थकवा
व्हिटॅमिन-डी कमी असल्यास थकव्याची समस्या होते. व्यक्ती लवकर थकतो.

 

Maharashtra Unlock : ‘अंधेरी नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था’, भाजपचा टोला

 

3 सांधेदुखी
व्हिटॅमिन-डी (Vitamin D) च्या कमतरतेमुळे शरीराच्या सर्व भागात वेदना होतात. अशावेळी डॉक्टरांकडे जा. रोज हलका व्यायाम करा. योग करा. सकाळच्या उन्हात उभे रहा.

4 सर्दी, खोकला
वारंवार आजारी पडणे, सर्दी, खोकला आणि तापाची समस्या होणे व्हिटॅमिन-डी च्या कमतरतेचे लक्षण आहे.

अशी दूर करा कमतरता
1 – अंड्याच्या पिवळ्या भागत व्हिटॅमिन डी असते. अंडी जास्त खा.
2 – व्हिटॅमिन-डी कम असल्यास मासे खा, गाजरचे सेवन करा.
3 – व्हिटॅमिन-डी ची कमतरता दूर करण्यासाठी सकाळचे उन अंगावर घ्या.

 

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे