Health Tips | चुकूनही खाण्याच्या ‘या’ 5 गोष्टी शिजवून खाऊ नका, फायद्याऐवजी होईल नुकसान; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Tips | काही लोक केवळ चवीसाठी अशा वस्तू सुद्धा शिजवून खातात ज्या शिजवून खायच्या नसतात. अशा कोणत्या 5 वस्तू आहेत ज्या शिजवून खावू नयेत ते जाणून (Health Tips) घेवूयात.

1. ड्राय फूड्स भाजू नका –
ड्राय फूड्स कधीही रोस्ट करून खावू नयेत. कच्चे खावेत. कारण यातील पोषकतत्व कमी होतात आणि कॅलरीची मात्रा वाढते, यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो.

2. लाल शिमला मिरची –
लाल शिमला मिरची शिजवून खाण्याऐवजी कच्ची खावी. यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आढळते, शिजवल्याने ज्याचा स्तर कमी होतो. कच्चे खाल्ल्याने एथेरोस्क्लेरोसिस, हृदय रोग दूर राहतो.

3. ब्रोकली –
ब्रोकली कधीही शिजवून नव्हे तर कच्ची खाल्ली पाहिजे.
ब्रोकलीत व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम आणि प्रोटीनसारखी तत्व असता.
शिजवल्याने ही पोषकतत्व नष्ट होतात.

4. नारळ –
नारळात मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियमसारखी पोषकतत्व असतात,
जी एनर्जी देतात. शिजवल्याने ही तत्व नष्ट होतात.

5. ज्यूस –
बाजारात मिळणार्‍या फळांच्या आणि भाज्यांच्या ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात स्वीटनर असते.
यामुळे शरीराचे नुकसान होते. यासाठी घरी बनवलेला ज्यूस प्या.

Web Titel :- health tips food items that can be risky to cook before eating food items you should eat raw never cook these food items before eating

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम : महापौर मुरलीधर मोहोळ

Governor Bhagat Singh Koshyari | अवघ्या अर्ध्या तासात राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनी आटोपला चिपळूण दौरा; परत मुंबईला रवाना