जाणून घ्या आम्लपित्तावर गुणकारी असणाऱ्या खरबुजाचे ‘हे’ 8 आरोग्यदायी फायदे !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : खरबूज हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात जे खूप कमी लोकांना माहित आहेत. आज आपण याच्या फायद्याबंद्दल जाणून घेणार आहोत.

खरबूज खाण्याचे शरीराला होणारे फायदे पुढीलप्रमाणे –
1) खरबुजात शीत गुणधर्म आहेत. त्यामुळं उष्णतेचे विकार होत असतील तर खरबूज खावं.

2) उन्हाळ्यात प्रक्रिया केलेले शीतपेये पिण्याऐवजी खरबुजाच्या रसाचं सेवन करावं. यामुळं शरीराला थंडावा मिळतो.

3) जुनाट मलावस्तंभ या आजारावर खरबूज खूप उपयुक्त ठरतं. खरबुजाच्या सेवनानं आतड्यातील घट्ट मळ पुढे सरकण्यास मदत होते.

4) अतिसार, आमांश या विकारांमध्ये खरबूज खाणं लाभदायक ठरतं.

5) खरबुजामुळं शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.

6) आम्लपित्ताच्या विकारांवर गुणकारी

7) वजन वाढण्यासाठी याचा खूप फायदा होतो.

8) पचनक्रिया सुधारते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.