Health Tips | चहा पुन्हा ‘गरम’ करून का पिऊ नये? जाणून घ्या सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Tips | अनेक लोक चहा बनवण्यात आळस करतात, ज्यामुळे एकदाच मोठ्या प्रमाणात चहा बनवून ठेवतात आणि तो वेळोवेळी गरम करून पितात. परंतु वारंवार गरम करून चहा प्यायल्याने आरोग्याचे मोठे नुकसान (Health Tips) होते. चहा वारंवार गरम करून का पिऊ नये याचे कारण जाणून घेवूयात.

चव आणि वास खराब होतो
वारंवार चहा गरम केल्याने त्याची चव आणि सुवास निघून जातो. या दोन्ही गोष्टी चहाचे वैशिष्ट्य आहे. यामुळे पोषकतत्व सुद्धा कमी होतात.

– बॅक्टेरियल ग्रोथ वाढते
जास्त वेळ बनवून ठेवलेल्या चहात मायक्रोबियल तयार होऊ लागतात. माइल्ड बॅक्टेरिया आरोग्यासाठी हानिकारक असतात. दुधाच्या चहात मायक्रोबियलचा धोका वाढतो.

– आरोग्यासाठी हानिकारक
वारंवार गरम केल्याने चहातील पोषकतत्व नष्ट होतात. ही सवय बदलली नाही तर पोट खराब होणे, पोटदुखी होऊ शकते. इंफ्लामेशन इत्यादी आजार होऊ शकतात.

चहासंबंधी या गोष्टी लक्षात ठेवा
1.
चहा बनवल्यानंतर 15 मिनिटानंतर तो बरम केल्यास काहीही नुकसान होत नाही.

2. खुप उशीरानंतर चहा गरम करणे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.

3. नेहमी तेवढाच चहा बनवा जेवढी आवश्यकता आहे.

Web Titel :-  Health Tips | health tips know the reason why you should avoid drink reheated tea

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Food | पावसाळ्यात नुकसानकारक ठरू शकतात खाण्याच्या ‘या’ 8 गोष्टी, चुकूनही खाऊ नका; जाणून घ्या

OMG! गायीने कुत्र्याचे तोंड असलेल्या वासराला दिला जन्म, मग लोक ‘या’ कारणामुळे अर्पण करू लागले ‘नैवेद्य’

Corona Vaccine | 20 % लोकांमध्ये अँन्टीबॉडी बनली नाही, बूस्टर डोसला ग्रीन सिग्नल?