रात्री सतत लघवीला उठता का ? असू शकतो ’हा’ आजार, ‘हे’ आहेत 7 उपाय

पोलिसनामा ऑनलाइन – काही लोकांना रात्री सतत लघवीला होते, यामुळे झोपदेखील पूर्ण होत नाही. रात्री सतत लघवीला होण्याचा आणि काही आजारांचा संबंध असू शकतो. मुत्राशयाच्या आजारांमुळे सुद्धा ही समस्या होऊ शकते. एक, दोनवेळा लघवील होणे सामान्य असू शकते, पण चार-पाच वेळा किंवा त्यापेक्षा जास्तवेळा जावे लागणे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. या समस्येची कारणे, लक्षणे आणि उपाय जाणून घेवूयात.

कारणे
1 मुत्राशय अधिक सक्रिय असल्यामुळे.
2 डायबिटिसचा आजार असणे.
3 यूरीनल ट्रॅक्ट इंफेक्शन.
4 किडनीत इन्फेक्शन.
5 प्रोटेस्ट ग्रंथींमध्ये वाढ. इ.

हे उपाय उपाय
1 सर्वप्रथमच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2 रक्ताची आणि मुत्राची तपासणी करा.
3 रोज व्यायाम करा.
4 प्रायव्हेट पार्टची स्वच्छता ठेवा.
5 डायबिटीस तपासून घ्या.
6 लघवी जास्तवेळ थांबवून ठेवून नका.
7 झोपण्याआधी चहा, कॉफी, मद्य टाळा.