Health Tips | रिकाम्या पोटी ‘चहा’ पिता का?; चांगलं की वाईट? जाणून घ्या सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Tips | सकाळी उठल्या उठल्या अनेकांना चहा (Tea) पिण्याची सवय असते. अनेकांची दिवसाची सुरुवातच जणू चहाच्या पहिल्या घोटाने होत असते. त्यामुळे या सवयीमुळे चहा घेतला नाहीतर दिवस खराब जातो. आणि चहा घेतला तर दिवस फ्रेश राहतो. असे वाटते. दरम्यान, चहा किंवा कॉफी (Tea or Coffee) रिकाम्या पोटी प्यायल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम (Health Tips) होऊ शकतो. याबाबत जाणून घ्या.

 

1. अ‍ॅसिडीटीचा त्रास (Trouble With Acidity) –
रिकाम्या पोटी चहाचं सेवन केल्याने अ‍ॅसिडीटीची समस्या वाढू शकते त्याचप्रमाणे पोटदुखीचा त्रासही वाढू शकतो. यासाठी कधीही सकाळी कधीही रिकाम्या पोटी चहा पिऊ नये.

 

2. पोटात जळजळ (Inflammation Of The Stomach) –
बर्‍याचदा लोकांना पोटात जळजळ आणि पोटदुखीची समस्या असते. अशा परिस्थितीत रिकाम्या पोटी चहा पिणं हानिकारक आहे. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने मळमळ, पोटदुखी, गॅस (Nausea, Stomach Pain, Gas) होतो. पोटात समस्या उद्भवू शकते, म्हणून काही खाल्ल्यानंतरच सेवन करा.

 

3. झोपेची समस्या उद्भवू शकते (Sleep Problems Can Occur) –
रिकाम्या पोटी चहाचे सेवन केल्याने इन्सोम्नियाची (Insomnia) समस्या उद्भवू शकते.
दीर्घकाळ असं केल्यास तणावाची समस्या वाढते, त्यामुळे रिकाम्या पोटी चहाचं सेवन करू नये.

 

Web Title :- Health Tips | it is good or bad to drink tea on an empty stomach

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Solapur Crime | खळबळजनक ! पोटच्या दोन मुलांना विष पाजून आईनं संपवलं जीवन

 

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारांकडून गुंडावर कोयत्याने सपासप वार, खडकी परिसरातील घटना

 

Tata Group | आता रतन टाटा यांची कंपनी बनवणार बॅटरी, जाणून घ्या काय आहे TATA ग्रुपची योजना?