ॲसिडीटीचा त्रास होतोय ? जाणून घ्या ‘ही’ 12 लक्षणं

जर तुम्ही भूक नसताना खात असाल तर तुम्हाला ॲसिडिटी म्हणजे आम्लपित्ताचा त्रास होतो. अनेकजण असेही आहेत ज्यांना ॲसिडिटी झाल्याचं कळत नाही. त्यामुळं आज आपण याच्या लक्षणांबद्दल माहिती घेणार आहोत.

ॲसिडीटीची प्रमुख लक्षण पुढीलप्रमाणे –

1) मळमळणं.

2) डोकं दुखणं

3) तोंडाची चव कडवट होणं

4) पोटात जळजळ होणं

5) छातीत आग होणं

6) डोळ्यांची जळजळ होणं

7) उलटी होणं

8) वारंवार आंबड कडू पाणी तोंडात येणं

9) अस्वस्थ वाटणं

10) करपट ढेकर येणं

11) चक्कर येणं

12) अंगाला खाज येणं

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.