Health Tips | पावसाळ्यात भिजल्यावर ‘या’ पध्दतीनं करा सर्दी-खोकल्यापासून बचाव, अवलंबा ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Tips | पावसाळ्यातच नव्हे तर सर्व हंगामात आजारांपासून वाचण्यासाठी तुमची रोग प्रतिकारशक्ती (immunity) मजबूत असायला हवी. पावसाळ्यात डाएटकडे (diet plan) विशेष लक्ष दिले तर लवकर आजारी पडणार नाही. सोबतच खाण्या-पिण्यात थोडे बदल करण्याची आवश्यकता आहे. या काळात आजारापासून वाचण्यासाठी कोणते उपाय (Health Tips) करावेत ते जाणून घेवूयात…

पावसाळ्यात आजारांपासून वाचण्यासाठी उपाय (Measures to prevent diseases in the rainy season)

1- हळदीचे दूध प्या / Drink turmeric milk
सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी दररोज रात्री झोपताना हळदीचे दूध प्या.

2- च्यवनप्राश खा / Eat Chyawanprash
पावसाळ्यात च्यवनप्राश सेवन केल्याने अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. इम्यूनिटी वाढते

3- भिजल्यावर वाफ घ्या / Steam when wet
जर पावसाळ्यात भिजलावर सर्दी-खोकल्याची समस्या झाली तर वाफ आवश्य घ्या. या पाण्यात टी ट्री ऑईल, यूकेलिप्टस ऑईल, लेमनग्रास ऑईल, लवंग तेल यापैकी एक टाकून सुद्ध वाफ घेऊ शकता.

4- लवंगचे सेवन करा / Eat cloves
लवंग वाटून मधात मिसळून दिवसात 2-3 वेळा खा. खोकल्यात आराम मिळेल.

5- तुळस-आल्याचा चहा / Basil-Ginger Tea
पावसाळ्यात भिजलात तर ताबडतोब एक कप तुळस-आल्याचा चहा प्या. यामुळे शरीरात उष्णता येते, सर्दी-खोकला दूर होतो. साखरेऐवजी गुळ वापरू शकता.

Web Title :- Health Tips | prevention from cold cough and seasonal flu in monsoon try these home remedies

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai High Court | शिवसेना खासदार संजय राऊतांवर छळवणुकीचा आरोप करणाऱ्या महिलेला हायकोर्टाकडून ‘दिलासा’

ATM Transaction Fee | बदलला एटीएममधून कॅश काढण्याचा नियम, जाणून घ्या फ्रीमध्ये किती काढू शकता ‘कॅश’

Pune Rural Police | शिक्रापूर परीसरातील खंडणीखोर वैभव आदकवर अखेर ‘मोक्का’