Heart Attack : हेल्दी मनुष्याला सुद्धा होऊ शकतो हार्टअटॅक, जाणून घ्या कारणे आणि उपचार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Heart Attack : अनेकदा असे सुद्धा होते की, आपण हेल्थबाबत खुप सजग राहतो, बेस्ट डाएट घेतो आणि एक्सरसाईज सुद्धा रेग्युलर करतो, तरीसुद्धा आपण गंभीर आजारांना बळी पडतो. तुम्हाला माहित आहे का, अशावेळी गंभीर आजारांना बळी पडण्यासाठी आपले खाणे-पिणे आणि अव्हेयरनेस जबाबदार नाही, तर आपल्या काही घाणेरड्या सवयी जबाबदार असतात, ज्यामुळे तंदुरूस्त असूनही सुद्धा हार्ट अटॅक होऊ शकतो.

‘कोविड योद्धे बनून बाहेर पडा’ ! CM ठाकरेंच्या सल्ल्यावर संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Pune : पुणे शहरात 8 दिवसांत तरुणवर्गातील 74 हजार 691 जणांचे लसीकरण

Pune : थायलंडच्या कंपनीत गुंतवणुक करण्याच्या आमिषाने फसवणूक

Devendra Fadnavis on Maratha Reservation : ‘मी संभाजीराजेंना केवळ एक सूचना केलीय’

हार्ट अटॅक येण्याची प्रमुख कारणे :

* स्मोकिंगची सवय हृदयविकारासाठी प्रमुख कारण आहे
* स्मोकिंग आणि तंबाखूने सर्व फिटनेस प्रभावित होतो.
* ब्लड प्रेशर वाढल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो. यात धमण्यांचे नुकसान होते. ब्लड प्रेशरची समस्या लठ्ठपणा, हाय कॉलेस्ट्रोल, डायबिटीजमुळे वाढते.
* लठ्ठपणामुळे सुद्धा हार्ट अटॅकचा धोका वाढवतो. लठ्ठपणामुळे शरीराचे मोठे नुकसान होते, ब्लड कॉलेस्ट्रोल लेव्हल वाढते. डायबिटीज आणि हार्ट अटॅकचे कानेक्शनसुद्धा लठ्ठपणाशी आहे.

नाशिककरांसाठी मोठी बातमी ! Lockdown ‘शिथिल’

अजित पवारांचा मोदींना टोला; म्हणाले – ‘गुजरातला एक हजार कोटी दिले, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या’

 

कसा दूर करावा हार्ट अटॅकचा धोका :

* मोठ्या आजारांपासून वाचायचे असेल तर लठ्ठपणा नियंत्रित करा.
* कामाचा किंवा इतर तणाव आजारी बनवतो. कामाचा आनंद घ्या. स्ट्रेस कमी करा.
* काही लोक नोकरीतील वर्कलोड, टार्गेट आणि जीवनात संतुलन ठेवू शकत नाहीत. टार्गेट अचीव्ह करणे म्हणजे स्वताचे नुकसान करणे नव्हे. स्मार्ट वर्कने सुद्धा टार्गेट अचीव्ह करू शकता. ऑफिसमध्ये स्वताला एंटरटेन करा. निगेटिव्ह विचाराच्या लोकांशी दोस्ती टाळा.
* झोप आणि एक्सरसाईज दोन्ही हृदयाच्या समस्यांपासून दूर ठेवतील.
* अनुवंशिक कारणाने सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. यासाठी फॅमिली हिस्ट्री सुद्धा महत्वाची ठरते. पुरुषांमध्ये 55 आणि महिलांमध्ये 65 वर्षानंतर याचा धोका वाढतो.

तुम्हाला माहित का ? अमिताभ यांचे २५ टक्केच लिव्हर काम करते, ‘या’ चुकांमुळे होते कमजोर

 

Pune : सिंहगड परिसरात एका सोसायटीच्या टाकीत पडून तरुणाचा मृत्यू

Scars Removal : चेहर्‍यावरील जखमेच्या खुणांमुळं चिंतीत आहात ?, ‘हे’ घरगुती उपाय करा, जाणून घ्या

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’

#YogaDay2019 : मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’