Healthy Brain | मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय खावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Healthy Brain | बदललेली जीवनशैली आणि इतर अनेक कारणांमुळे तणाव, डिप्रेशन, नैराश्य, ब्रेन फॉग, मनोभ्रम, इत्यादी मानसिक आजार वाढले आहेत. या आजारांपासून वाचण्यासाठी मेंदू निरोगी (Healthy Brain) राहणे आवश्यक आहे. यासाठी डाएटवर सतत लक्ष ठेवले पाहिजे. डॉक्टर सुद्धा मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काही पदार्थ सेवन करण्याचा सल्ला देतात. मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे (Let’s know what to eat and what to avoid to keep the brain healthy) ते जाणून घेवूयात…

1. फॅटी फिश खा (Eat fatty fish)
सीफूडमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते जे मेंदूला निरोगी ठेवते. एका संशोधनात खुलासा झाला आहे की, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडच्या सेवनाने ब्रेन डिसऑर्डरचा धोका खुप कमी होतो.

2. अक्रोड खा (Eat walnuts)
अनेक संशोधनात दावा करण्यात आला आहे की, आक्रोड खाल्ल्याने मेंदू निरोगी राहतो. सोबतच स्मरणशक्ती वाढते आणि मेंदू व्यवस्थित काम करण्यास मदत होते. यासाठी रोज एक मुठ आक्रोडचे सेवन करा. तसेच, सुकामेवा आणि बी यांचेही सेवन करा. आहारात बेरीजचा समावेश करू शकता.

* या गोष्टी टाळा (Avoid these things)
हेल्थ एक्सपर्टनुसार, स्मोकिंग, बियर, पॅकेट बंद खाण्याचे पदार्थ, जास्त काळ फ्रिजमध्ये साठवलेले रेड मीट, मासे इत्यादी गोष्टी टाळल्या पाहिजे.
सोबतच खाण्यात मीठाचे प्रमाणे मर्यादित प्रमाणात करावे.

Web Titel :- Healthy Brain | know what to eat and what to avoid to keep the brain healthy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Diabetes | शुगर लेव्हल कंट्रोल करतात ‘या’ 15 भाज्या, आहारात करा समाविष्ट, जाणून घ्या

Health Tips | चहा पुन्हा ‘गरम’ करून का पिऊ नये? जाणून घ्या सविस्तर

Monsoon Food | पावसाळ्यात नुकसानकारक ठरू शकतात खाण्याच्या ‘या’ 8 गोष्टी, चुकूनही खाऊ नका; जाणून घ्या