Healthy Kidney | किडनी खराब होण्यापासून वाचवतात ‘या’ 5 गोष्टी, आजपासूनच सुरू करा सेवन; होतील अनेक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – किडनी (Healthy Kidney) आपल्या शरीरात लावलेला एक असा फिल्टर आहे, जो शरीरातून विषारी घटक बाहेर काढतो, यासाठी किडनीचे आरोग्य महत्वाचे ठरते. काही फूड आहेत जे किडनीसाठी (Healthy Kidney) अतिशय लाभदायक आहेत, ते जाणून घेवूयात.

1. लसून (Garlic)
किडनीसाठी लसून अतिशय लाभदायक आहे. यासाठी आहारात लसूनचा समावेश करा.

2. शिमला मिरची (Capsicum)
शिमला मिरचीच्या नियमित सेवनाने किडनी ठिक राहते. अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने किडनी निरोगी राहते.

3. पालक (Spinach)
पालकात आढळणारे व्हिटॅमिन ए, सी, के, आयर्न, मॅग्नेशियम आणि फोलेट, बीटा-कॅरोटीन किडनीला हेल्दी ठेवते.

4. अननस (Pineapple)
अननस सुद्धा किडनीसाठी लाभदायक आहे. यामुळे इम्यूनिटी चांगली राहते, यातील फायबरमुळे किडनी संबंधित आजार कमी होतात.

5. फ्लॉवर
फ्लॉवरमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी, फोलेट, फायबर, इंडोल्स, ग्लूकोसिनोलेट्स आणि थियोसायनेट्स असते यामुळे किडनी हेल्दी राहते.

Web Title :- Healthy Kidney | kidney car news how to keep kidney right know here best food for healthy kidney how does kidney damage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Kundra Arrested | अश्लिल चित्रपट प्रकाशित प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

Uddhav Thackeray | कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाला साकडे

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही