Healthy Office Snacks | ऑफिसमध्ये काम करताना भूक लागते का, मग ‘या’ हेल्दी स्नॅक्सचं सेवन करा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Healthy Office Snacks | ऑफिसमध्ये काम करताना अनेकदा भूक लागते. भूक शांत करण्यासाठी बहुतेक लोक तळलेले स्नॅक्स (Fried Snacks) खातात. जंक फूड (Junk Food) खाणं चविष्ट वाटतं, पण त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. या अनारोग्यकारक गोष्टी रोज सेवन केल्यामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे ऑफिसमध्ये भूक लागल्याच्या वेळी हेल्दी स्नॅक्सचं (Healthy Snacks) सेवन करावं. हेल्दी स्नॅक्स खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे (Healthy Office Snacks). त्यामुळे ऑफिसला जाताना हेल्दी स्नॅक्स सोबत घेऊन जायला हवं (Health Tips). चला तर मग जाणून घेऊया काही हेल्दी स्नॅक्सबद्दल जे सेवन करून आरोग्य फायदे मिळवतात (Eat These Healthy Office Snacks When Hungry).

 

१) ड्रायफ्रूट (Dry Fruits) :
ऑफिसमध्ये काम करताना भूक लागल्यावर ड्रायफ्रुट्सचं सेवन करा. ड्रायफ्रूटचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे सर्व पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे बर्‍याच समस्या दूर करण्यास मदत करते. यामुळे मन ताजे होते आणि तुमची शक्तीही वाढते (Healthy Office Snacks).

 

२) मुरमुरे (Puffed Rice) :
ऑफिसमध्ये काम करताना भूक लागल्यावर मुरमुर्‍यांचे सेवन करा. मुरमुर्‍यांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मुरमुरेमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनसंस्था चांगली राहते आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

 

३) चणे (Chickpea) :
ऑफिसमध्ये काम करताना भूक लागल्यावर चणे सेवन करा. चण्याचे सेवन फायदेशीर आहे. चणेमध्ये कॅल्शियम (Calcium) मुबलक प्रमाणात आढळते. त्याचबरोबर चणेमध्ये व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे मेंदूला तरतरी येते आणि हाडेही मजबूत होतात.

४) फळे (Fruits) :
ऑफिसमध्ये काम करताना भूक लागल्यावर फळांचं सेवन करा. फळांचे सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होतात.
अनेक पोषक तत्वांनी युक्त फळे खाल्ल्यास अनेक आरोग्य समस्या दूर होतात. फळांचे सेवन केल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Healthy Office Snacks | eat these healthy office snacks when hungry

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

High Blood Pressure | उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी ‘या’ पध्दतीनं झोपणे फायदेशीर ठरते, रक्तदाब नियंत्रणात राहतो; जाणून घ्या

 

High BP | हाय बीपीच्या रुग्णांच्या आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करावा, जाणून घ्या

 

Menstrual Tips For Blood Loss | पीरियड्समध्ये खुपच रक्तस्त्राव होतो तर मग ‘हे’ उपाय अवलंबा, वारंवार पॅड बदलांपासून तुमची सुटका होईल; जाणून घ्या