Healthy Tips For Monsoon | पावसाळ्यात आवश्य फॉलो करा ‘या’ ९ टीप्‍स, आजारापासून राहाल दूर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Healthy Tips For Monsoon | काही काळ उसंत घेतलेला पाऊस पुन्हा पडू लागला आहे. पावसाची ही उघडझाप आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. यातून मोठे आजार उद्भवण्याची शक्यता असते. यावर मात करण्यासाठी उपाय करता येतात. रोग प्रतिकारक शक्ती (Immunity) वाढली की आजार टाळणे सहज शक्य होते. हे उपाय कोणते ते जाणून घेवूयात. (Healthy Tips For Monsoon)

 

हे उपाय करा

१) वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्या, पावसात भिजू नका.

२) अर्धा चमचा सुंठ मधासोबत घेतल्यास पोटाच्या तक्रारी दूर होतात. सांधेदुखी (Joint Pain) दूर होते.

३) लहान मुलांना गारठ्यापासून बचाव करण्यासाठी गरम कपडे द्या.

४) तुळशीची पाने, अद्रक (Tulsi leaves, Ginger) पाण्यात उकळून चहाप्रमाणे प्यावे.

५) कोमट पाणी प्या.

६) कडूलिंबाची पाने वाटून त्यामध्ये गिलोय चूर्ण आणि आवळा चूर्ण मिसळा. या तिन्हींचा ताजा रस तयार करून सेवन करा.

७) पावसातून आल्यानंतर फॅन लावू नका.

८) उघड्यावरील खाद्यपदार्थ खावू नका.

९) बाहेर पडताना नाकाला रूमाल बांधा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Healthy Tips For Monsoon | Fallow 9 tips in monsoon for health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sinus Problem | बदलत्या हवामानात सायनसच्या समस्येने आहात त्रस्त, तर ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळेल आराम

 

Benefits Of Vegetable | ‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा आरोग्यवर्धक फायदे

 

Skin Infection In Monsoon | पावसात त्वचेच्या संसर्गाचा जास्त धोका, ‘या’ 5 चमत्कारी टिप्सद्वारे घ्या काळजी